म्हाडाची भरती परीक्षा सोमवारपासून

मुंबई (वृत्तसंस्था) : म्हाडा अर्थात महाराष्ट्र गृहनिर्माणआणि क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या सरळ सेवा भरतीमध्ये तांत्रिक आणि अतांत्रिक संवर्गातील ५६५ पदे भरण्याकरिता येत्या ३१ जानेवारी ते ९ फेब्रुवारी दरम्यान ऑनलाईन पद्धतीने परीक्षा...

राज्यातल्या कोविड केंद्रांमध्ये महिलांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत प्रमाण कार्यप्रणाली लागू करणार- अजित...

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या कोविड केंद्रांमध्ये महिलांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत प्रमाण कार्यप्रणाली लागू करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत केली. औरंगाबाद शहरातल्या रुग्णालयात डॉक्टरकडून महिलेचा विनयभंग...

जगाच्या कल्याणासाठी भारत आणि अमेरिका यांच्यात मैत्रीचे दृढ संबंध असणं आवश्यक – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन यांची भेट घेतली. कोरोना विरोधातली लढाई, पर्यावरण बदल आणि हिंद प्रशांत क्षेत्रातलं स्थैर्य या मुद्यांवर दोघांमध्ये...

कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचे दहावी आणि बारावीचे परीक्षा शुल्क माफ

मुंबई : राज्यात कोविड-19 मुळे पालक गमावलेल्या आणि 2022 मध्ये होणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांचे संपूर्ण परीक्षा शुल्क एक विशेष बाब म्हणून माफ करण्याचा...

कोरोना चाचण्यांचे प्रमाण कमी झाल्याबद्दल केंद्र सरकारकडून महाराष्ट्रासह इतर राज्यांना काळजीचं पत्र

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड -१९ चाचण्यांची साप्ताहिक संख्या कमी झाल्याबद्दल केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं महाराष्ट्रासह काही राज्यांना पत्र लिहिलं आहे. सध्या सणउत्सव, लग्नसमारंभ यामुळे प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ...

भोसरी परिसरात लसीकरण केंद्रांची संख्या वाढवा : ॲड. नितीन लांडगे

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात कोरोना कोविड रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शहरात शासनाच्या नियमांनुसार लसीकरण सुरु आहे. शहरातील लोकसंख्या आणि बाधित होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण...

राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल विधीमंडळात सादर

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधीमंडळात सादर केला. त्यात २०२०-२१ च्या पूर्वानुमानानुसार एकदंर आर्थिक वाढ उणे ८ टक्के अपेक्षित आहे. आधीच्या म्हणजे...

सहकारी बॅंकेत भरतीमध्ये आरक्षण लागू करण्याबाबत सर्वपक्षीय बैठक – महसूलमंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई : ज्या बॅकांमध्ये शासनाचे भागभांडवल नाही अशा बॅकांमध्ये नोकर भरती करताना आरक्षण लागू व्हावे यासाठी कायद्यात बदल करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन यावर तोडगा काढण्यात येईल, असे...

ठाणे जिल्ह्यात वेहळोली वगळता अन्यत्र कुठेही बर्ड फ्लूची लागण झाली नाही

बर्ड फ्लू संसर्ग रोखण्यासाठी अधिसूचना जारी मुंबई (वृत्तसंस्था) :ठाणे जिल्ह्यातील मौजे वेहळोली, ता.शहापूर येथे बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाल्याच्या पार्श्वभूमीवर या परिसरातील 1 कि.मी. त्रिज्येतील क्षेत्र संसर्गक्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले असून...

सनदी अधिकाऱ्यांनी तंत्रज्ञानाचा वापर करुन देशाच्या अर्थव्यवस्थेचं ५ लाख कोटी डॉलर्सचं उद्दिष्ट साध्य करायला...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तंत्रज्ञानाचा वापर करुन देशाच्या अर्थव्यवस्थेचं ५ लाख कोटी डॉलर्सचं उद्दिष्ट साध्य करायला सहाय्य करावं, असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रशिक्षणार्थी सनदी अधिकार्‍यांना केलं आहे. प्रशासकीय...