अतिवृष्टीमुळे राज्यात झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी प्रधानमंत्र्यांकडे मदत मागणार – शरद पवार
मुंबई (वृत्तसंस्था) : अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी प्रधानमंत्र्यांकडे मदत मागणार असल्याचं, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी म्हटलं आहे. मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाच्या पाहणी दौऱ्यावर असलेल्या पवार यांनी...
देशात आतापर्यंत १०२ कोटी ३१ लाखापेक्षा जास्त मात्रा वितरीत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आतापर्यंत १०२ कोटी ३१ लाखापेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्या आहेत. काल १२ लाख ३१ हजारांपेक्षा जास्त नागरिकांना लस दिल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं. महाराष्ट्रात...
उत्तरेकडच्या राज्यात परतलेल्या नागरिकांसाठी गरीब कल्याण रोजगार अभियान सुरू होणार
नवी दिल्ली : आपापल्या राज्यात परतलेल्या स्थलांतरित कामगारांसाठी येत्या शनिवारी, म्हणजे परवा गरीब कल्याण रोजगार अभियान सुरु केलं जाणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरु होणारी ही योजना...
आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उन्हाळी २०२० परीक्षा पुढे ढकलल्या
वैद्यकिय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांची माहिती
लातूर : कोरोना विषाणुमुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीत आरोग्य विज्ञान विद्यापीठाने पदवी व पदव्युत्तर परीक्षा पुढे ढकलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. उन्हाळी २०२० च्या...
देशभरातील ६ राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांत पात्र नागरिकांना कोविड प्रतिबंधक लसींची पहिली मात्रा...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना प्रतिबंधक लसीकरणांत देशभरातील ६ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांत पात्र नागरिकांना पहिली मात्रा देण्याचं काम १०० टक्के पूर्ण केलं आहे. दादरा आणि नगर हवेली आणि...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह नऊ सदस्यांनी घेतली विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाराष्ट्र विधानपरिषदेवर निवडून आलेल्या नऊ जणांनी आज विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ घेतली. सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सदस्यांना शपथ दिली.
आज सदस्यत्वाची शपथ घेणाऱ्यांमध्ये मुख्यमंत्री...
ध्वनी प्रदुषण नियंत्रणासाठी नव्या संनियंत्रण समितीची स्थापना
पुणे : पुणे पोलीस आयुक्त कार्यक्षेत्रात ध्वनी प्रदुषण नियंत्रणासाठी संनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली होती. त्या समितीमधील अध्यक्ष व सदस्य यांच्या बदल्या झाल्याने ध्वनी प्रदुषण नियंत्रणासाठी संनियंत्रण समितीची नव्याने...
बंगाल आणि बिहारसाठी विशेष श्रमिक रेल्वेगाडी मुंबईहून रवाना
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बंगाल आणि बिहारमधून रोजगारासाठी आलेल्या स्थलांतरित कामगारांना घेऊन पहिली श्रमिक विशेष रेल्वे गाडी आज मुंबईहून रवाना झाली. या दोन्ही राज्यांकडून स्थलांतरित कामगारांना माघारी धाडण्यासाठी परवानगी...
7 एप्रिलचा लोकशाही दिन रद्द-निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.कटारे
पुणे : भारतासह संपूर्ण जगात सध्या कोरोना विषाणू या संसर्गजन्य रोगाची साथ पसरत असून महाराष्ट्र राज्यासह पुणे जिल्हयातही या रोगाची साथ पसरलेली आहे. त्यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे....
सावित्रीबाई फुले स्मारक आणि जलतरण तलावासाठी विद्यापीठाला 10 कोटी रुपयांचा निधी – उपमुख्यमंत्री अजित पवार
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात इनडोअर हॉल आणि सिंथेटीक ट्रॅकचे उद्घाटन
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकासाठी आणि जलतरण तलावासाठी 10 कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल,...











