घरोघरी शौचालय उपलब्ध असतानाही ते न वापरणाऱ्या ग्रामस्थांना नोटीसा देण्यात येणार
मुंबई (वृत्तसंस्था) : ग्रामीण जनतेत शौचालय वापराचं महत्त्व बिंबवण्यासाठी विविध जनजागृतीचे विविध उपक्रम राबवावेत अशी सूचना उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी केली आहे. उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात जल जीवन...
शहीद चंद्रशेखर भोंडे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सैन्यदलात जम्मू काश्मीर येथे कर्तव्यावर असतांना वीरगती प्राप्त झालेल्या लान्स नायक चंद्रशेखर रूपचंद भोंडे यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात वैनगंगेच्या दहनघाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांनी...
आंतरराष्ट्रीय बाजारात किंमती वाढल्यामुळे घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाल्याचं केंद्र सरकारचं स्पष्टीकरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय बाजारात किंमती वाढल्यामुळे घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाल्याचं केंद्र सरकारचं स्पष्टीकरण घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या किंमती या आंतरराष्ट्रीय बाजारातल्या किंमतीवर अवलंबुन असून...
महाड इथल्या इमारत दुर्घटनेतील मृतांची संख्या 17 वर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रायगड जिल्ह्यातल्या महाड इथल्या इमारत दुर्घटनेतील मदत आणि बचाव कार्य आता असून, या ढिगार्या तून 3 मृतदेह बाहेर काढण्यात आल्यानं एकूण मृतांची संख्या 17 झाली...
८० वर्षापेक्षा जास्त वयाच्या तसेच दिव्याग मतदारांसाठी टपाली मतदानाची सुविधा
मुंबई (वृत्तसंस्था) : विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदार संघासाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी ८० वर्षापेक्षा जास्त वयाच्या तसेच दिव्याग मतदारांसाठी टपाली मतदानाची सुविधा निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिली आहे.
टपाली...
फेम योजनेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी विजेवर चालणाऱ्या 5595 बसना मंजुरी
नवी दिल्ली : अवजड उद्योग विभागाने देशभरातील 64 शहरे, राज्य सरकारच्या संस्था, राज्यांचे परिवहन विभागांना शहरांतर्गत आणि शहरांना जोडणारी वाहतूक करण्यासाठी विजेवर चालणाऱ्या 5595 बसना मंजुरी दिली आहे. फेम इंडिया योजनेच्या...
66.5 गिगावॅट नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांसाठी पारेषण योजनांना जलद नियामक मंजुरीसाठीच्या प्रस्तावाला ऊर्जा मंत्र्यांची मान्यता
नवी दिल्ली : 66.5 गिगावॅट राष्ट्रीय नवीकरणीय ऊर्जा अभियानाच्या प्रकल्पांसाठीच्या पारेषण योजनांना, केंद्रीय विद्युत नियामक आयोगाकडून जलद नियामक मंजुरी मिळावी यासाठीच्या प्रस्तावाला ऊर्जा आणि नूतन व नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री...
मनी लाँड्रिंग प्रकरणी पीएफआय आणि रिहॅब इंडिया फाउंडेशनच्या सात पदाधिकाऱ्यांना सक्तवसुली संचालनालयाचं समन्स
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पीएफआय अर्थात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया ही संघटना आणि तिच्याशी संबंध असलेल्या एका स्वयंसेवी संस्थेच्या सात पदाधिकाऱ्यांना मनी लाँड्रिंग प्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं समन्स जारी केलं...
ज्योतिरादित्य शिंदे यांचा भाजपमध्ये प्रवेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँग्रेसचे माजी वरिष्ठ नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. नवी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनी त्यांचं स्वागत केलं. शिंदे...
संपामुळं झालेलं नुकसान कामावर रुजू झालेल्या कामगारांकडून वसूल करण्याचा कोणताही निर्णय घेतला नसल्याचं एसटी...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एसटी संपामुळं महामंडळाचं झालेलं नुकसान कामावर रुजू झालेल्या कामगारांकडून वसूल करण्याचा कोणताही निर्णय घेतला नसल्याचं एसटी महामंडळानं स्पष्ट केलंय. काही माध्यमांनी यासंदर्भातलं वृत्त प्रसिद्ध केलं होतं....











