रेल्वे प्रशासन आणि सामान्य नागरिकांमध्ये माहिती आणि सूचनांच्या अखंड देवाणघेवाणीसाठी भारतीय रेल्वेने नियंत्रण कक्षाची...

138 आणि 139 या दोन्ही क्रमांक तसेच सोशल मिडिया सेल रेल्वे ग्राहक (प्रवाशी)  आणि इतरांच्या चौकशीचे उत्तर, मदत (शक्य असेल तिथे) आणि संबंधित माहिती देण्यासाठी 24 तास कार्यरत असतील नवी...

राज भवन येथे स्वयंचिकित्सा शिबीर संपन्न

मुंबई : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन येथे ‘स्वयंचिकित्सेतून विकारांचे व्यवस्थापन’ या विषयावरील प्रशिक्षण व आरोग्य शिबिर संपन्न झाले. लायन्स क्लब ऑफ ॲक्शन संस्थेचे अध्यक्ष गिरधारीलाल लुथरिया...

पहिल्या दिवशी राज्यात १४ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे दाखल

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास आज सुरुवात झाली. पहिल्या दिवशी राज्यात 14 मतदारसंघात 14 उमेदवारांनी  15 नामनिर्देशन पत्रे दाखल केल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी...

पूर्व विदर्भातील जिल्ह्यात गेल्या महिन्यात उद्भवलेल्या पूरस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्राचं पथक दाखल

मुंबई (वृत्तसंस्था) : पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदीया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात गेल्या महिन्यात उद्भवलेल्या पूरस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारे वरीष्ठ संनदी अधिकारी रमेश कुमार गंटा...

बीडीडी चाळींच्या पुनर्विकासातल्या अडचणी तात्काळ दूर करून कालबद्धरितीने कामे पूर्ण करा

मुंबई : वरळी, एन एम जोशी मार्ग आणि नायगाव येथील बीडीडी चाळींचा रखडलेला पुनर्विकास वेगाने व्हावा यादृष्टीने आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा येथे झालेल्या एका बैठकीत निर्देश दिले वरळी...

मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात १३७ अंकांची वाढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबई शेअर बाजारात आज दिवसअखेर निर्देशांकात १३७ अंकांची वाढ झाली, आणि तो ३९ हजार ८७२ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही ४६ अंकांची वाढ...

एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी संयुक्त कृती समितीतर्फे आज राज्यभर बेमुदत उपोषण

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यशासनाच्या कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर राज्य मार्ग परिवहन महामंडळातल्या कर्मचाऱ्यांनीही महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वार्षिक वेतनावाढीचा दर लागू करावा, तसंच दिवाळीपूर्वी थकबाकीची रक्कम एकरकमी द्यावी, या मागणीसाठी एसटी...

INS ‘वागीर’ पाणबुडी आजपासून २२ तारखेपर्यंत श्रीलंकेला भेट देणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय नौदलाची अत्याधुनिक पाणबुडी, INS 'वागीर' आजपासून २२ तारखेपर्यंत श्रीलंकेला भेट देणार आहे. ही भेट ९ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्शभूमीवर आयोजित करण्यात आली आहे. 'ग्लोबल...

दिल्लीच्या एम्स संस्थेत गर्भाशयाच्या कर्करोगाची तपासणीसाठी कोल्पोस्कोप नावाचं उपकरण तयार – डॉ. नीरजा भाटला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गर्भाशयाच्या कर्करोगाची तपासणी करण्याकरता कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करुन कोल्पोस्कोप नावाचं उपकरण दिल्लीच्या एम्स संस्थेत तयार करण्यात येत आहे. एम्सच्या स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ....

प्रजासत्ताकदिनी होणाऱ्या संचलनात महाराष्ट्रातील कलाकारांद्वारे भारतीय शास्त्रीय नृत्य प्रकारांच सादरीकरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रजासत्ताकदिनी होणाऱ्या संचलनात यावर्षी प्रथमच भारतीय शास्त्रीय नृत्यप्रकार कथ्थकचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये जळगाव जिल्ह्यातल्या जामनेर तालुक्यातल्या शेंदुर्णी गावातल्या ऐश्वर्या साने यांच्या ग्रुपचं कथ्थक...