नव्या कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारची शेतकऱ्यांसोबत चर्चा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याच्या विरोधात पंजाबमधल्या शेतकऱ्यांचं दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार शेतकऱ्यांसोबत चर्चा करत आहे. या चर्चेचा आज चौथा टप्पा आहे....

नगर वन उद्यान योजना व शाळा रोपवाटिका योजना नाविन्यपूर्ण व विस्तारित स्वरूपात राबवणार

वनमंत्री संजय राठोड यांची माहिती मुंबई : नगर वन उद्यान योजना व शाळा रोपवाटिका योजना राज्यात विस्तारित स्वरूपात राबवण्याच्या अनुषंगाने पूर्ण तयारी  झाली असून 26 पैकी 11 महागरपालिकांचे नगर वन...

लोकशाहीचं मूळ हिंदू विचारधारेतच असल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांचं प्रतिपादन

मुंबई (वृत्तसंस्था) :  हिंदू विचारधारा ही भारताच्या लोकशीचा मूलाधार आहे, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे. ते आज साप्ताहिक विवेक चे माजी संपादक,जेष्ठ पत्रकार रमेश पतंगे यांच्या...

आज जागतिक पत्रकार स्वातंत्र्यता दिन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्यदिन आज सर्वत्र साजरा करण्यात येत आहे. “माहिती: एक सार्वजनिक हिताची गोष्ट” अशी यंदाची संकल्पना आहे. सर्व राष्ट्रांच्या सरकारांनी वृत्तपत्रांचं स्वातंत्र्य, आत्मनिर्भरता आणि...

महिला आणि बाल विकास मंत्रालयाने पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार-2021 साठी नामांकने आमंत्रित केली

नवी दिल्‍ली : महिला व बाल विकास मंत्रालयाने पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार- 2021 साठी मुले, व्यक्ती व संस्थांकडून नामांकन अर्ज मागविले आहेत. देशातील गुणवंत मुले, व्यक्ती व संस्था यांचा...

भारतीय जनता पक्षाला देशात दुसरा कोणताही पक्ष राहू द्यायचा नाही – माजी मुख्यमंत्री

मुंबई (वृत्तसंस्था) : भारतीय जनता पक्षाला देशात दुसरा कोणताही पक्ष राहू द्यायचा नाही, अशी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ते काल जळगाव जिल्ह्यात पाचोरा इथं जाहीर सभेत...

कंगना राणावतच्या मुंबईतलं अनधिकृत बांधकाम पाडायला मुंबई उच्च न्यायालयाची उद्यापर्यंत स्थगिती

मुंबई (वृत्तसंस्था) : अभिनेत्री कंगना रानौत हिच्या बंगल्याच्या आवारातलं अनधिकृत बांधकाम तोडायला मुंबई उच्च न्यायालयानं उद्यापर्यंत स्थगिती दिली आहे. कंगनाच्या मुंबईतल्या बंगल्याच्या आवारातलं बांधकाम तोडण्याच्या मुंबई महानगरपालिकेनं काल दिलेल्या...

महाविद्यालयांमध्ये १९ तारखेपासून राष्ट्रगीत गायन सक्तीचं

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रातल्या सर्व महाविद्यालयांमध्ये राष्ट्रगीत गायन सक्तीचं होणार आहे. येत्या १९ फेब्रुवारीपासून हा निर्णय अंमलात येईल, असं राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज सांगितलं. १९...

न्यूझीलंडच्या पंतप्रधान यांनी तिथली निवडणूक पुढच्या महिन्यात ढकलली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डन यांनी तिथली सार्वत्रिक निवडणूक एक महिन्यानं पुढं ढकलली आहे. गेल्या आठवड्यात ऑकलंड शहरात पुन्हा कोरोनाबाधित आढळल्यामुळे टाळेबंदी लागू करण्यात आली होती. या...

शाहीन बाग निदर्शनांच्या विरोधात दाखल झालेल्या याचिकांची सुनावणी सोमवारी होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीत शाहीन बाग इथं सुरु असलेल्या निदर्शनांच्या विरोधात दाखल झालेल्या याचिकांची सुनावणी सर्वोच्च न्यायालय येत्या सोमवारी करणार आहे. आजच या प्रकरणी सुनावणी घेऊन दिल्ली विधानसभा निवडणुकांवर...