जागतिक महिला दिनानिमित आयोजित ‘महिला कला महोत्सव-२०२०’ चा शुभारंभ

मुंबई : पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या ‘महिला कला महोत्सव - २०२०’ चा आज विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शानदार शुभारंभ झाला. या शुभारंभ...

नवी मुंबईत कोविड-१९ लसीकरणासाठी आवश्यक तयारी सुरू

मुंबई (वृत्तसंस्था) : नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात कोविड १९ लसीकरणाचा पहिला टप्पा राबविण्यासाठीची आवश्यक तयारी सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवेशी निगडीत नवी मुंबई महानगरपालिका तसेच खाजगी रुग्णालयातील...

भारतीय विद्यार्थ्यांसाठी लेव्हरेज एडुद्वारे ५ करोड रुपयांच्या शिष्यवृत्तीची घोषणा

मुंबई: आगामी शैक्षणिक वर्षात परदेशात शिक्षण घेण्याच्या विचारात असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांनी लेव्हरेज एडूने आज भारतातील सर्वात मोठी सर्वात मोठी स्टडी अब्रॉड शिष्यवृत्तीची घोषणा केली. या उपक्रमाचा एक भाग म्हणून, विद्यार्थी...

प्रधानमंत्री मन की बात या कार्यक्रमातून येत्या २८ तारखेला देशवासीयांशी संवाद साधणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मन की बात या कार्यक्रमातून येत्या २८ तारखेला देशवासीयांशी संवाद साधतील. हा या कार्यक्रमाचा ८३ वा भाग असेल. इच्छुकांनी या कार्यक्रमात चर्चेसाठी...

पूर्ण मॅरेथॉनमध्ये राहुलकुमार पाल तर महिलांमध्ये ज्योती गवते विजयी

'महाराष्ट्र पोलीस आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन' स्पर्धा उत्साहात मुंबई : राज्य पोलीस दलाच्यावतीने आज आयोजित करण्यात आलेल्या 'महाराष्ट्र पोलीस आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन' मध्ये पुरुष गटात उत्तर प्रदेशच्या राहुलकुमार पाल याने तर महिलांमध्ये ज्योती गवते यांनी पहिला क्रमांक मिळविला. वांद्रे-वरळी सी-लिंक...

केंद्रीय संरक्षण दलातल्या 36 हजार जवांनांना कोरोनाची लागण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अखत्यारितल्या 7 संरक्षण दलातल्या 36 हजार जवांनांना कोरोनाची लागण झाली आहे, असं पीटीआय या वृत्त संस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. केंद्रीय राखीव पोलीस...

कोरोना उपचाराच्या वाशिम जिल्ह्यातल्या तयारीचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना’ संसर्ग झालेल्या व्यक्तींवर उपचारासाठी लागणारी औषधं तसंच इतर सामुग्रीचा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री  शंभूराज देसाई यांनी आज आढावा घेतला. त्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयातथला आयसोलेशन वार्ड, क्वारंटाईन...

अमेरिकेतनं आयात केलेल्या सफरचंदांवर ५० टक्के आणि अक्रोडवर १०० टक्के शुल्क कायम राहणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेतनं आयात केलेल्या सफरचंदांवर ५० टक्के आणि अक्रोडवर १०० टक्के शुल्क कायम राहील. केवळ अतिरीक्त म्हणून लादण्यात आलेलं २० टक्के शुल्क माफ केल्याची माहिती केंद्रीय वाणिज्य...

देशभरात १५७ नवीन परिचर्या महाविद्यालयांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात १५७ नवीन परिचर्या महाविद्यालयांना केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीच्या बैठकीत आज हा निर्णय झाल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसूख मांडवीय यांनी...

देशव्यापी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं 142 कोटी 38 लाख मात्रांचा टप्पा केला पार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं 142 कोटी 38 लाख मात्रांचा टप्पा पार केला आहे. यात 83 कोटी 80 लाखाहून जास्त पहिल्या मात्रा तर 58 कोटी...