तिन्ही सेना दलांचं संयुक्त पथक बनविण्याचा प्रस्ताव असलेलं विधेयक आणि IIM कायद्यात सुधारणा करणारं...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेत आज कामकाज सुरू झाल्यावर मणिपूरमधल्या हिंसाचाराच्या मुद्द्यावरुन विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आंदोलन केलं. त्यामुळं दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब झालं होतं. त्यानंतर कामकाज...
ज्येष्ठ नागरिक, महिला, बालकांच्या सुरक्षेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. 10 : ज्येष्ठ नागरिक, महिला आणि बालकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस प्रशासनाला दिले.राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय...
तबलिग जमात कार्यक्रमात सहभागी झालेले ९६० परदेशी नागरीक काळ्या यादीत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतात पर्यटक व्हिसावर येऊन तबलिग जमात कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल 960 परदेशी नागरीकांना केंद्रीय गृह मंत्रालयानं काळ्या यादीत टाकलं आहे
नियमभंग करणाऱ्या या सर्व व्यक्तींविरोधात, कायदा आणि...
लॉकडाऊनमुळे अडकलेल्या कामगारांनी स्थलांतरणासाठी घाई करु नये : जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांचे आवाहन
कामगारांनी आहे त्या ठिकाणी सुरक्षित रहावे
कुठल्याही अफवांना बळी पडू नका
जिल्हा प्रशासनाच्या पत्रानंतरच स्थलांतरणास परवानगी
पुणे : लॉकडाऊनमुळे राज्यात व राज्याबाहेर अडकलेल्या स्थलांतरित कामगार, यात्रेकरु, विद्यार्थी, तसेच इतर नागरिकांनी त्यांच्या इच्छित...
करोना काळात सेवाकार्य करणाऱ्या संस्थांचा राज्यपालांनी केला सत्कार
मुंबई - कोरोना उद्रेकानंतर उद्भवलेल्या विपरीत परिस्थितीत राज्यातील अनेक धार्मिक, सांस्कृतिक व सेवाभावी संस्थांनी गोरगरीबांना अन्नदान, औषधी, जीवनावश्यक सामग्री, गावी जाण्यासाठी वाहनव्यवस्था पुरवून असामान्य सेवा केली. गोरगरीब व दिनदुबळ्यांची...
वन विभागाकडे प्रलंबित बांधकाम प्रस्तावांवर ३० सप्टेंबरपर्यंत निर्णय – सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण
मुंबई : वन विभागाकडे प्रलंबित असणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रस्तावांवर येत्या ३० सप्टेंबरच्या आत निर्णय घेण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिले आहेत.
अमरावती जिल्ह्याच्या मेळघाट वनपरिक्षेत्रातील रस्ते...
पिंपरी चिंचवड आणि सोलापूर शहरांना केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत पुरस्कार
पिंपरी : पिंपरी चिंचवड आणि सोलापूर शहरांना केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत २ पुरस्कार मिळाले आहेत. पिंपरी चिंचवडला स्मार्ट सारथी अॅपसाठी उत्कृष्ट प्रशासनाचा पुरस्कार मिळाला आहे. तर सोलापूरला पश्चिम...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आज पुण्यात मार्गदर्शन
पुणे : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं पुण्यात पोलिस महासंचालक आणि पोलिस महानिरिक्षक यांच्या परिषदेत मार्गदर्शन करत आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयानं या वार्षिक परिषदेचं आयोजन केलं असून परिषदेला राज्यपोलिस दल, विविध...
नितेश राणे यांचा अटकपूर्व जामिन अर्ज मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळला
मुंबई (वृत्तसंस्था) : भाजपा आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामिन अर्ज मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळला आहे. शिवसेना पदाधिकारी संतोष परब यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी कणकवली इथल्या सत्र न्यायालयानं अटकपूर्व...
राज्य सरकार शेतकऱ्यांना ३ लाख १४ हजार क्विंटल बियाण्यांचं अनुदानावर वाटप करणार – दादाजी...
मुंबई (वृत्तसंस्था) : येत्या रब्बी हंगामासाठी राज्य सरकार शेतकऱ्यांना ३ लाख १४ हजार क्विंटल बियाणांचं अनुदानावर वाटप करणार आहे. कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी काल याबाबतची घोषणा केली. यासाठी राज्य...











