शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर अचूकपणे अपलोड करण्याचं काम मिशन मोडवर पूर्ण करा,आभा शुक्ला यांचे निर्देश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमरावती महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर अचूकपणे अपलोड करण्याचं काम मिशन मोडवर पूर्ण करा, असे निर्देश सहकार विभागाच्या प्रधान सचिव आभा...
भारतीय रिझर्व्ह बँकेने परदेशी चलन बाजारात डॉलर्सच्या उपलब्धीकरता खरेदी-विक्री केली जाहीर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकन डॉलर्सची जगभरातली बाजार उपलब्धता लक्षात घेता भारतीय रिझर्व्ह बँकेनं सहा महिन्यांच्या कालावधीसाठी परदेशी चलन बाजारात डॉलर्सच्या उपलब्धीकरता खरेदी-विक्री जाहीर केली आहे.
त्यानुसार सोमवारी रिझर्व्ह बँकेतर्फे...
मूल्याधारित रोजगारपूरक शिक्षण काळाची गरज – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
अकृषी, कृषी विद्यापीठांच्या कुलगुरुंच्या बैठकीत राज्यपालांनी घेतला आढावा
मुंबई : महाराष्ट्रात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि कौशल्यावर आधारित शिक्षण मिळणे गरजेचे आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 150 वी जयंती साजरी...
इस्रोच्या इओएस ०१ या उपग्रह अवकाशात झेपावला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या हवामान आणि पृथ्वी निरीक्षण उपग्रह इओएस ०१ या उपग्रहाचं प्रक्षेपण आज केलं गेले. कृषी, वन आणि आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात...
नवनियुक्त मुख्य सचिव संजय कुमार यांनी स्वीकारला पदभार
कोरोना नियंत्रणाबरोबरच अर्थव्यवस्थेला गती देणार – मुख्य सचिव संजय कुमार
मुंबई : राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती झालेल्या श्री.संजय कुमार यांनी सेवा निवृत्त मुख्य सचिव श्री.अजोय मेहता यांच्याकडून आज पदभार स्वीकारला....
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ आता तालुकास्तरावर!
शहरापासून ५ किमी हद्दीची मर्यादाही १० किमी पर्यंत वाढवणार; अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना होणार लाभ – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची माहिती
मुंबई : शासकीय वसतिगृहात प्रवेशास पात्र असूनही प्रवेश न...
चिंचवड मतदारसंघातील पाच हजार नागरिकांना पाच लाखांपर्यंतचे उपचार मोफत; आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते...
पिंपरी : विधवा, अपंग, मागासवर्ग, ज्येष्ठ नागरिक, बांधकाम कामगारांसह प्रत्येक वंचिताला सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी संपूर्ण चिंचवड मतदारसंघात जागोजागी केंद्र उघडले आहेत. त्यामार्फत सरकारी योजनांच्या जनजागृतीसह पात्र...
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी भरवलेल्या अभिरुप विधानसभेचे विधानपरिषदेतही पडसाद उमटले
मुंबई (वृत्तसंस्था) : विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी भरवलेल्या अभिरुप विधानसभेचे पडसाद विधानपरिषदेतही उमटले. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये उडालेल्या शाब्दिक चकमकीमुळे सभागृहाचं कामकाज सभापतींना दहा मिनिटांसाठी तहकूब करावं लागलं. आज कामकाज सुरू...
शाळा म्हणजे विचार आणि संस्कारांची शिदोरी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
बालमोहन विद्यामंदिरच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा सत्कार
मुंबई : बालमोहन विद्यामंदिराचे दादासाहेब रेगे अर्थात आपल्या सर्वांना परिचित असलेल्या दादांच्या संस्कारात माझ्यासह अनेक विद्यार्थी घडले आहेत. माझ्या...
देशभरातल्या मोठ्या शहरांमधून ‘इझ ऑफ लिविंग इंडेक्स’ मध्ये पुण्याचा दुसरा तर नवी मुंबईचा पाचवा...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरातल्या मोठ्या शहरांमधून ‘इझ ऑफ लिविंग इंडेक्स’ अर्थात जीवन सुलभता निर्देशांकांत पुण्याचा दुसरा तर नवी मुंबईचा पाचवा क्रमांक आला आहे.
केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार राज्यमंत्री...











