नागरिकत्व सुधारणा विधेयक २०१९ बहुमतानं मंजूर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसभेत दीर्घ वादळी चर्चेनंतर आणि मतविभागणी झाल्यानंतर काल रात्री उशीरा नागरिकत्व सुधारणा विधेयक २०१९ बहुमतानं मंजूर करण्यात आलं. विधेयकाच्या बाजूनं ३११ सदस्यांनी मतदान केलं, तर...

तेराव्या दक्षिण आशिया क्रीडा स्पर्धेत भारतानं मिळवली १४ पदकं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तेराव्या दक्षिण आशिया क्रीडा स्पर्धेत भारतानं १४ पदकं मिळवली असून यात ३ सुवर्ण, ८ रौप्य आणि ३ कांस्य पदकांचा समावेश आहे. नेपाळच्या पोखरा इथं झालेल्या ट्रायथालॉन...

कोरोनामुळे पुणे, मुंबईतल्या नागरिकांकडे संशयाने बघू नका असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना बरा होऊ शकतो, कोरोनाबाधीत रूग्ण बरे होत आहेत, ही समाधानाची गोष्ट आहे असं आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. त्यांनी आज फेसबुकवरून जनतेशी संवाद...

राज्यात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक १८ शतांश टक्क्यांवर

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक १८ शतांश टक्क्यावर पोचला आहे. काल राज्यभरात ३ हजार ८३६ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत...

इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गाच्या लोकसंख्येच्या अभ्यासासाठी मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली...

मुंबई : राज्यातील आदिवासीबहुल आठ जिल्ह्यांत इतर मागासवर्ग तसेच विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गाची प्रचलित आरक्षणाची टक्केवारी व प्रवर्गाची असलेली लोकसंख्या विचारात घेऊन यासंदर्भात उपाययोजना सुचविण्यासाठी अन्न,नागरी पुरवठा व...

 उर्जा क्षेत्र आणि वीज नसलेल्या क्षेत्रातील ग्राहकांना ‘यूजेन्स’ कर्ज पत्र देण्याची सुविधा देणार :...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोल इंडिया लिमिटेड (सीआयएल) चालू आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये वीज क्षेत्राच्या ग्राहकांना सुमारे 80 टक्के कोळसा साठा पुरवठा करीत आहे आणि 500 दशलक्ष टन कोळसा...

भारतीय अर्थव्यवस्थेत जीडीपी वाढीचा दर चालू आर्थिक वर्षात ६ पूर्णांक ३ दशांश टक्के राहील

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय अर्थव्यवस्थेत जीडीपी वाढीचा दर चालू आर्थिक वर्षात ६ पूर्णांक ३ दशांश टक्के राहील असा अंदाज फिच पतमानांकन संस्थेनं वर्तवला आहे. फिच नं याआधी हा दर...

महिला, लहान मुलं आणि पौगंडावस्थेतल्या व्यक्तींना कोरोना चाचणी अहवाल न मागता अत्यावश्यक उपचार द्यावे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कॅल्शियम, ओआरएस, जस्त, गर्भ निरोधक, लोह यासारख्या अत्यावश्यक औषधांचे घरपोच वितरण करण्याचा सल्ला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिला आहे. गर्भवती, माता, नवजात अर्भक, पौंगडावस्थेतल्या व्यक्तींच्या आरोग्यासाठी...

महिला आयोगातर्फे ‘यंग इंडिया अनचेन्ड’ हा जनजागृती उपक्रमाला सुरुवात

मुंबई (वृत्तसंस्था) : महिला आणि बालकांवर अत्याचार होऊ नयेत याकरता राज्य महिला आयोगातर्फे ‘यंग इंडिया अनचेन्ड’  हा जनजागृती उपक्रम आज सुरु करण्यात आला.  मुंबईतल्या ३० विविध महाविद्यालयांमधे हा उपक्रम राबवण्यात...

वैकुंठ स्मशानभूमी येथील वायू प्रदुषण रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश

पुणे : वैकुंठ स्मशानभूमी नवी पेठ येथील वायू प्रदुषणाच्या अनुषंगाने पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी बैठक घेऊन पुणे महानगरपालिकेला आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. व्हीव्हीआयपी विश्रामगृह येथे झालेल्या या बैठकीस...