भारताच्या सर्व क्षेत्रांतल्या वेगवान विकासाचं जागतिक बँक समूहाच्या कार्यकारी संचालकांनी केलं कौतुक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक बँक समूहाच्या 95 देशांचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या 11 कार्यकारी संचालकांनी काल नवी दिल्लीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी मुंबई, अहमदाबाद आणि...

राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा बीजोत्पादन प्रकल्प देशात अव्वल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा बीजोत्पादन प्रकल्प देशात अव्वल ठरला आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांनी ही माहिती दिली. उत्तर प्रदेशात  माउ, इथं  भारतीय...

पुणे येथे ‘नैसर्गिक शेती’ राज्यस्तरीय परिषदेचे उद्घाटन

राज्यातील २५  लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेतीखाली आणणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे : नैसर्गिक शेतीमुळे जलप्रदूषण होणार नाही, पर्यावरणाचे रक्षण होईल, पाण्याची बचत व जमिनीचा पोत चांगला राहील, गोधन...

राफेल लढाऊ विमानांच्या पहिल्या तुकडीचा भारतीय हवाई दलात आज समारंभपूर्वक समावेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राफेल लढाऊ विमानांच्या पहिल्या तुकडीचा आज अंबाला इथल्या वायुसेनेच्या तळावर झालेल्या विशेष समारंभात भारतीय हवाई दलात समावेश करण्यात आला. यावेळी सर्वधर्मीय प्रार्थना करण्यात आली. संरक्षण...

विधानभवन येथे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते ध्वजारोहण

मुंबई : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या हीरकमहोत्सवी वर्धापन दिनानिमित्त सकाळी 8 वाजता विधानभवन येथे विधानसभा अध्यक्ष श्री. नाना पटोले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कोरोना विषाणूच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर परस्परांमध्ये योग्य अंतर...

कोविड-१९ वरील संशोधनाखालील २६० लसींपैकी ८ लसींचे उत्पादन भारतात करण्याचे नियोजन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगभरात कोविड-१९ वरील २६० लसींवर विविध टप्प्यांमध्ये काम सुरु असून, त्यापैकी ८ लसींचे उत्पादन भारतात करण्याचे नियोजन आहे. या ८ पैकी ३ लसी पूर्णपणे देशांतर्गत...

राज्यात म्युकरमायकोसीसवरच्या उपचारासाठी पथक तयार करण्याच्या सूचना – राजेश टोपे

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात म्युकरमायकोसीस अर्थात काळी बुरशी आजाराचे रुग्ण वाढत असून त्यांच्या उपचारासाठी शासकीय आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या रुग्णालयात स्वतंत्र वॉर्ड करावेत. उपचारासाठी विशेषज्ञ आणि नर्स यांचं स्वतंत्र...

पुण्यातील प्रसिद्द श्री ‘दगडूशेठ’ गणपतीला ला शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त ५०१ फळांचा नैवेद्य

पुुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आयोजन https://twitter.com/airnews_pune/status/1265234764849537024?s=09

मंत्री छगन भुजबळ यांची मुळशी येथे स्वस्त धान्य दुकानास भेट

आयएसओ नामांकनास आवश्यक नियमावली पूर्ततेची केली पाहणी पुणे : अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी मुळशी तालुक्यातील चाले या गावातील स्वस्त धान्य दुकानास अचानकपणे भेट दिली....

तंबाखू उत्पादनांच्या वेष्टनावर छापण्याच्या वैधानिक इशाऱ्याबाबत सुधारित नियामवली येत्या १ डिसेंबरपासून लागू होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्व तंबाखू उत्पादनांच्या पॅकिंग अर्थात वेष्टणावरच्या आरोग्यविषयक चेतावणीचा नवीन संच केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं अधिसूचित केला असून सुधारित नियमावली चालू वर्षाच्या १ डिसेंबर पासून लागू होईल....