आदिवासी विकास खात्याचे माजी मंत्री विष्णू सावरा यांचं निधन

मुंबई (वृत्तसंस्था) : आदिवासी विकास खात्याचे माजी मंत्री तसंच भाजपचे ज्येष्ठ नेते विष्णू सावरा यांचं काल मुंबईत निधन झालं. ते ७६ वर्षांचे होते. गेली दोन वर्ष ते यकृताच्या आजाराने...

मुली आणि महिलांचं सक्षमीकरण करण्याला वेग देण्यासाठी केंद्र सरकारनं विशेष मोहीम घेतली हाती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शिक्षणाच्या माध्यमातून मुली आणि महिलांचं सक्षमीकरण करण्याला वेग देण्यासाठी केंद्र सरकारनं एक विशेष मोहीम हाती घेतल्याची माहिती मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांनी दिली...

नाशिकमध्ये टपाल विभागातल्या गुंतवणूकीवर कोणताही परीणाम नाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनामुळे आर्थिक उलाढाल मंदावली असली तरी नाशिकमध्ये टपाल विभागात गुंतवणूकीवर कोणताही परीणाम झालेला नाही. एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत नाशिक जिल्ह्यात ३८ हजार २०२ खाती...

सागरमाला उपक्रमांतर्गत महाराष्ट्राकडून २७९ कोटी रुपयांच्या ९ उपक्रमांची पूर्तता

मुंबई (वृत्तसंस्था) : केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी मुंबई इथं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत  सागरमाला उपक्रमाची संयुक्त आढावा बैठक घेतली.  यामध्ये सागरमाला उपक्रमा अंतर्गत...

आयुध निर्माण कारखान्यांचे कॉर्पोरेटीकरण

नवी दिल्‍ली : संरक्षण विषयक मंत्रिमंडळ समितीच्या 29 जुलै 2020 रोजी झालेल्या बैठकीत, संरक्षण मंत्रालयाच्या अधीन असलेले आयुध निर्माण मंडळ, कंपनी कायदा 2013 नुसार, आता एका किंवा अधिक अशा 100...

मिशन बिगीन अगेनच्या पाचव्या टप्प्यात हॉटेल आणि उपाहारगृहं पन्नास टक्के क्षमतेनं सुरु करायला परवानगी

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लागू केलेला लॉकडाऊन राज्य सरकारनं ३१ आँक्टोबरपर्यंत कायम ठेवला असला, तरी, मिशन बिगिन अगेनच्या पाचव्या टप्प्यांतर्गत, लॉकडाऊनचे निर्बंध आणखी शिथिल केले आहेत. त्यानुसार,...

शहरांच्या विकासासाठी ३६ हजार कोटी रुपयांचा भरीव निधी – नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर

मुंबई : राज्यातील वाढत्या शहरीकरणाकडे विकासाची संधी म्हणून पाहण्याचा शासनाचा दृष्टिकोन आहे. शहरांच्या पायाभूत विकासासाठी सन २०१४-१५ पासून भरीव खर्च करण्यात आला असून अर्थसंकल्पात ३५ हजार ७९१ कोटी रुपयांची...

महिलांच्या टी- टवेंटी अंतिम सामन्यात उद्या भारतीय महिलांचा मुकाबला ऑस्ट्रेलियाशी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय महिला संघ टी-२० विश्वचषक उंचावत इतिहास घडवण्यासाठी उत्सुक आहे. मेलर्बन इथं ऑस्ट्रेलियाविरुद्ध होत असलेल्या अंतिम सामन्यात भारताचं पारडं जड आहे. भारतीय...

ब्रिटन मधून भारतात येणाऱ्या विमानांवर ३१ डिसेंबर पर्यंत बंदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिटनमध्ये कोरोनासंसंर्गात पुन्हा वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर ब्रिटन मधून भारतात येणाऱ्या  विमानांवर ३१ डिसेंबर पर्यंत बंदी घालण्याचा निर्णय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयानं घेतला आहे. ही बंदी...

वैयक्तिक माहिती देताना सावधानता बाळगा ; सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी पाटील

सायबर गुन्हे व महिला सुरक्षा विषयावर कार्यशाळा संपन्न पुणे: अकाउंट हॅकद्वारे फसवणुकीपेक्षा वैयक्तिक माहिती अनोळखी व्यक्तींना दिल्याने होणाऱ्या फसवणुकीचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळेच महिलांनी भावनिक होऊन वैयक्तिक माहिती शेअर करु...