एका वर्षाच्या वाटाघाटी नंतर अमेरिका-चीन मध्ये व्यापार कराराच्या पहिल्या टप्प्यावर सह्या
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वर्षभराच्या कडक वाटाघाटींनंतर अमेरिकेनं चीन बरोबर पहिल्या टप्प्याच्या व्यापार करारावर सह्या केल्या आहेत. जवळपास वर्षभर या संदर्भातला दोन्ही देशांमधला संवाद बंद होता.
हा क्षण भविष्यातल्या सुदृढ...
युवक हे देशाचे भावी नेता आणि राष्ट्रनिर्माता – प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युवक हे देशाचे भावी नेता आणि राष्ट्रनिर्माता आहेत असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल केलं. चालू आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्पांत उच्च शिक्षण क्षेत्रासाठी करण्यात आलेल्या तरतुदीसंदर्भात...
संत तुकाराम महाराजांची पालखी देहू इथून रवाना
मुंबई (वृत्तसंस्था) : आषाढी वारीसाठी आज संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं देहू इथून प्रस्थान झालं. परंपरागत पद्धतीनं पण मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत सोशल डिस्टंसिंगचं पालन करून हा प्रस्थान सोहळा संपन्न झाला.
कोरोनाच्या...
महापारेषण कंपनीनं उत्पन्नाचे अभिनव स्रोत शोधण्यासह यंत्रणेतल्या त्रुटी सुधारण्यासाठी आधुनिकीकरण आणि नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब...
मुंबई (वृत्तसंस्था) : महापारेषण कंपनीनं उत्पन्नाचे अभिनव स्रोत शोधण्यासह यंत्रणेतल्या त्रुटी सुधारण्यासाठी आधुनिकीकरण आणि नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावा.
तसंच वीज वाहिन्यांवरुन ऑप्टिकल फायबर केबल टाकून त्याद्वारे अंतर्गत संदेशवहन व्यवस्था प्रभावी...
लेझर मार्गदर्शित रणगाडा विरोधी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अहमदनगर येथील आर्मर्ड कोर सेंटर अँड स्कूलच्या (एसीसीअँडएस) केके रेंजेस येथे लेझर मार्गदर्शित रणगाडा विरोधी क्षेपणास्त्राची(एटीजीएम) यशस्वी चाचणी 22 सप्टेंबर 2020 रोजी घेण्यात आली. या...
देशात आतापर्यंत एक कोटी सहा लाख ६२५ रुग्ण कोरोनामुक्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल १२ हजार १४३ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली, तर १०३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातली एकूण कोविड बाधितांची संख्या १ कोटी ८ लाख...
फास्टॅग’ प्रणालीद्वारे एकाच दिवसात १९३ कोटी रुपयांहून अधिक पथकर संकलनाचा उच्चांक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ‘फास्टॅग’ प्रणालीद्वारे टोल अर्थात पथकर संकलनानं ऐतिहासिक टप्पा गाठला असून एकाच दिवसात १९३ कोटी रुपयांहून अधिक पथकर संकलनाचा आजतागायतचा उच्चांक नोंदवला आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग...
फ्रान्सचे माजी अध्यक्ष निकोलस सार्कोझी यांना भ्रष्टाचार प्रकरणी तीन वर्षांचा तुरुंगवास
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फ्रान्सचे माजी अध्यक्ष निकोलस सार्कोझी यांना काल भ्रष्टाचार प्रकरणी दोषी ठरवण्यात आलं. सार्कोझी यांनी एका न्यायाधीशाला लाच देण्याचा प्रयत्न केल्याचं न्यायालयात सिद्ध झालं.
त्यांना तीन वर्षांच्या तुरुंगवासाची...
बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलाच्या ३१ जणांनी घेतली मंत्रीपदाची शपथ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बिहारमधे नीतीशकुमार यांच्या नेतृत्वाखालच्या महा आघाडीच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला. राज्यपाल फागू चौहान यांनी ३१ मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. राष्ट्रीय जनता दलाचे १६ तर संयुक्त...
नेक्सझू मोबिलिटीने ई-सायकल रोडलार्क लॉन्च केली
मुंबई: भारतातील स्वदेशी ई-मोबिलिटी ब्रॅंड नेक्सझू मोबिलिटीने एक नवीन मेड इन इंडिया, लॉन्ग रेंज, इलेक्ट्रिक सायकल- रोडलर्क इलेक्ट्रिक सायकल लॉन्च केली आहे, जी एकदा चार्ज केल्यावर १०० किमी. चालते. दरेक...











