आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी शासकीय विभागांनी सक्रिय व्हावे – अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे...

मुंबई : शासकीय विभागांनी निवडणूक प्रक्रियेदरम्यान आदर्श आचारसंहितेच्या चौकटीत निर्णय घ्यावेत; तसेच आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करुन निवडणूक प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी सहयोग द्यावा, असे आवाहन अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप...

दिवाळी नंतर मुंबई लाेकल सामान्यांसाठीही सुरू करण्याचा विचार

मुंबई (वृत्तसंस्था) : दिवाळी झाल्यानंतर कोरोनाग्रस्तांचा आलेख खाली आला तर, पंधरवड्यानं मुंबईतली रेल्वे उपनगरी सेवा सर्व सामान्यांसाठीही सुरू करण्याबाबत राज्य सरकार विचार करत आहे. या संदर्भात महापालिकेबरोबर समन्वय साधून...

अभियंत्यांनी परिवर्तनाचे अग्रदूत व्हावे : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र व‍िद्यापीठाचा दीक्षान्त समारंभ संपन्न मुंबई : आजच्या विज्ञान व तंत्रज्ञान युगात अभियंत्यांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. अभियांत्रिकी व तंत्रज्ञान स्नातकांनी केवळ तंत्रज्ञ न होता परिवर्तन व...

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन राज्यातील रस्ते खड्डेमुक्त करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील रस्ते खड्डेमुक्त झाले पाहिजेत, तसेच नवीन रस्त्यांच्या कामालाही गती देताना पारंपरिक पद्धतीऐवजी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करावा, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  केली. सार्वजनिक बांधकाम विभागाची आढावा...

स्नातकांनी उच्च ध्येय निर्धारित करून आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी प्रयत्न करावे : राज्यपाल भगत सिंह...

मुंबई : पदवी प्राप्त करणे ही शिक्षणाची सीमा नसून तो शिक्षणाचा आरंभ आहे. स्नातकांनी जीवनात मोठे ध्येय निर्धारित करून त्याच्या प्राप्तीसाठी परिश्रम केल्यास विलक्षण प्रगती करता येईल. देश स्वातंत्र्याचा...

नोडल अधिकाऱ्यांनी मिशन मोडवर काम करावे : अपर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख

पुणे : पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणूकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांनी मिशन मोडवर काम करावे, अशा सूचना अपर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी केल्या. पुणे पदवीधर...

राज्यातील एकूण १०,७९१ किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्तीपैकी ३,९४१ अनुज्ञप्ती सुरू

राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांची माहिती मुंबई : राज्य शासनाने ३ मे, २०२० पासून लॉकडाऊन कालावधीत सीलबंद मद्यविक्री सुरु करण्याबाबत मार्गदर्शक तत्वे जारी केलेली आहेत. सदर मार्गदर्शक तत्वांना...

सर्व सणांचा आनंद गरीबांपर्यंत पोहोचवा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : बोहरा समाज प्रामाणिक असून देशाच्या विकासात त्यांचा महत्त्वाचा सहभाग आहे. रमजानच्या पवित्र महिन्यात ईद सण साजरा करीत असताना त्याचा आनंद व इतर सर्व सणांचा आनंद गरीबांपर्यंत पोहोचला...

राज्य अन्न आयोग राज्यात कार्यरतच !

अन्न व नागरी पुरवठा विभागाचे स्पष्टीकरण मुंबई : राज्य अन्न आयोगाचे कार्यालय ठाकरसी हाऊस, जे.एन.हरदिया मार्ग, बॅलार्ड इस्टेट, फोर्ट मुंबई, येथे असून शासन निर्णय दिनांक 16.08.2017 अन्वये राज्य अन्न आयोग,...

प्रबोधनकारांच्या कार्याची माहिती सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी – मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई

मुंबई : प्रबोधनकार ठाकरे यांच्या जीवनकार्याची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवून, यातून त्यांना समाजकार्याची प्रेरणा मिळावी, असे उद्गार मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी काढले. विल्सन महाविद्यालयात प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांवर आधारित...