नागपूरमधील डबल-डेकर उड्डाणपुलाच्या बांधकामाचे अनुकरण संपूर्ण देशात – केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री...

नागपूर : नागपूरमधील डबल-डेकर उड्डाणपुलाच्या  बांधकामाचे अनुकरण संपूर्ण देशात होत आहे.  एकाच पिलर वर उड्डाणपूल आणि मेट्रो असल्याने तसेच महा मेट्रो आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी सोबत काम केल्याने खर्चात...

रेल्वेगाड्यांचा विशेष दर्जा रद्द, कोरोनापूर्वीचे तिकीटदरही लागू होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मेल आणि एक्सप्रेस गाड्यांचा विशेष दर्जा समाप्त करणं आणि महामारीपूर्वीचे तिकीट दर बहाल करण्याचा आदेश रेल्वेनं तात्काळ प्रभावाने जारी केला आहे. रेल्वेगाड्यांची संख्या आता पूर्वीप्रमाणेच...

विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या १ मार्चपासून सुरु होणार

मुंबई (वृत्तसंस्था) :काल संपलेल्या, विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात ९ विधेयकं मंजूर झाली. त्यात महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ विधेयकाचा समावेश आहे. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या अनुषंगानं या अधिवेशनात शक्ती कायद्यावर चर्चा होणार होती....

इथेनॉल पासून ५० हजार कोटी रुपयांचा अर्थव्यवहार निर्माण करण्याचा केंद्राचा प्रयत्न आहे, असं केंद्रीय...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इथेनॉल पासून ५० हजार कोटी रुपयांचा अर्थव्यवहार निर्माण करण्याचा केंद्राचा प्रयत्न आहे, असं  केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते पुण्यात एका कार्यक्रमात बोलत...

महाराष्ट्राच्या सर्वच विकास प्रकल्पांना केंद्र शासनाचे पूर्ण पाठबळ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नवी दिल्ली : राज्यात सुरू असलेल्या विविध विकास प्रकल्पांना केंद्र शासनाचे पूर्ण पाठबळ असल्याचे आश्वासन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिले असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रधानमंत्री यांच्यासोबत झालेल्या भेटीनंतर...

महाराष्ट्र पोलिसांची गत पाच वर्षातील कामगिरी उत्कृष्टच – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय परिषदेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन मुंबई : महाराष्ट्र पोलिसांची प्रतिमा देशात चांगली आहे. ही प्रतिमा अधिक उंचावण्यासाठी, तिच्या लौकिकात आणखी भर घालणारी कामगिरी व्हावी, यासाठी शासन...

राज्यात ९८ अंगणवाडी आणि ७४५ मिनी अंगणवाडी सुरु करण्यास मान्यता – महिला आणि बालविकास...

मुंबई : राज्यात एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत केंद्र शासनाने पूर्वीच मान्यता दिलेल्या परंतु कार्यान्वित न झालेल्या ९८ अंगणवाडी व ७४५ मिनी अंगणवाडी केंद्रे सुरु करण्यास मान्यता देण्यात आल्याची माहिती...

जगभरातील ५, १८, ९०० जण कोरोनामुक्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आजपर्यंत १९३ देशांमधल्या २३ लाख ३४ हजार २३० हून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याची माहिती वृत्तसंस्थेनं दिली आहे. या आजारानं जगभरात आजपर्यंत १ लाख...

केंद्रीय वन मंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्यात राज्यातल्या प्रलंबित प्रस्ताव आणि मुद्यांबाबत चर्चा

मुंबई : केंद्रीय माहिती आणि प्रसारण, पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मुंबईशी निगडीत पर्यावरण आणि वनांशी संबंधित मुद्यांबाबत आज मुंबईत...

ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्थेत पुणे परिसराची महत्त्वाची भूमिका राहील – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे : देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलीयन डॉलर एवढी करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न असून ते साध्य करायचे असेल तर महाराष्ट्रालाही ट्रिलीअन डॉलर अर्थव्यवस्था व्हावी लागेल. राज्याच्या ट्रिलीयन डॉलर...