पुणे विभागात कोरोना बाधित एकूण 586 रुग्ण – विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे : विभागातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 586 झाली आहे. तथापी ॲक्टीव रुग्ण 468 आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली. विभागात आतापर्यंत एकूण 586 कोरोना बाधित रुग्ण...

लोकप्रतिनिधींच्या वेतनात वर्षभरासाठी ३० टक्के कपात करण्याचा मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या संकटामुळे पाहता राज्यात विधानपरिषदेच्या निवडणूक होणार नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे राज्यपाल नियुक्त सदस्यांमधून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विधानपरिषदेवर पाठविण्याची शिफारस मंत्रिमंडळाच्या बैठकीत...

गुन्हेगारी प्रकरणांमध्ये अन्य राष्ट्रांशी परस्पर कायदेशीर मदतीसंदर्भात केंद्रसरकारची सुधारित मार्गदर्शक तत्वं जारी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं गुन्हेगारी प्रकरणांमध्ये इतर देशांशी परस्पर कायदेशीर मदतीसंदर्भात सुधारित मार्गदर्शक तत्वं जारी केली आहेत. गुन्हेगारांविरोधात कठोर उपाययोजना आणि जलदगतीनं न्याय देण्याच्या सरकारच्या धोरणाचा एक भाग...

राज्याच्या जलसंपदा विभागाला ‘राष्ट्रीय जल अभियान पुरस्कार’

नवी दिल्ली : एकात्मिक जलसंपदा व्यवस्थापन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाला केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय जल अभियान पुरस्कारा’ने गौरविण्यात आले. नाशिक जिल्ह्यातील शेतकरी...

आत्मनिर्भर भारत अभियानाचा उपयोग केवळ भारतालाच नाही; तर संपूर्ण जगाला होईल – पंतप्रधान

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आत्मनिर्भर भारत अभियान हे नवीन भारत उभारणीचा असा मार्ग आहे ज्यामुळे केवळ भारताच्या गरजा भागणार नाहीत तर त्याचा संपूर्ण जगालाही उपयोग होईल असं प्रतिपादन ,...

महाराष्ट्रात कोविड-१९ चे सर्व निर्बंध संपुष्टात

मुंबई : महाराष्ट्र शासनाने राज्यात लागू कोरोना निर्बंध हटविण्याची घोषणा केली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या सतत कमी होत असून मागील दोन महिन्यात ती खूपच कमी झाली असल्याने हा निर्णय...

राष्ट्रीय लोक अदालतीचे १३ ऑगस्ट रोजी आयोजन

पुणे : पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने शनिवार १३ ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील सर्व न्यायालयामध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे. या लोक अदालतीमध्ये न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेली दिवाणी. फौजदारी, मोटार...

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ.ए.के.वालिया यांचे निधन

मुंबई (वृत्तसंस्था) : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉक्टर ए. के. वालिया यांचं कोरोना संसर्गामुळं निधन झालं. दिल्लीतल्या एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. ते 72 वर्षांचे होते.

काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात पक्षश्रेष्ठींसमोर गाऱ्हाणे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यवतमाळ येथे आयोजित काँग्रेस च्या कार्यकर्ता मेळाव्यात नेत्यांनी पक्षातील कुरघोडीच्या राजकारणाबाबत पक्षश्रेष्ठींसमोर गाऱ्हाणे मांडले. राज्यसभेचे विरोधी पक्षनेते गुलामनबी आझाद यांच्या उपस्थितीत आयोजित मंत्र्यांच्या सत्कार सोहळ्यात...

एस.एन.श्रीवास्तव दिल्ली पोलीस आयुक्तपदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय पोलीस सेवा दलातले वरिष्ठ अधिकारी एस एन श्रीवास्तव यांनी दिल्ली पोलीस आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार स्वीकारला. ते १९८५ च्या तुकडीतले पोलीस अधिकारी आहेत. सध्या त्यांच्याकडे दिल्ली...