आरक्षणावरून सुरू असलेली मराठा – ओबीसी अशी भांडणं आता थांबवायला पाहिजेत – छगन भुजबळ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आरक्षणावरून सुरू असलेली मराठा - ओबीसी अशी भांडणं आता थांबवायला पाहिजेत, असं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे, ते आज नाशिकमध्ये कोरोना...
वेतन थकवल्यानं वर्ध्य्यातल्या मोहता इंडस्ट्रीजच्या संचालकांवर गुन्हा
नवी दिल्ली : वर्ध्यात हिंगणघाट इथल्या मोहता इंडस्ट्रीजनं कामगारांचं दोन महिन्यांचं वेतन थकवल्यानं जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांच्या आदेशानुसार पोलिसांनी या कंपनीच्या संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
लॉकडाऊनच्या काळात कर्मचारी आणि...
हर घर तिरंगा अभियानातून राष्ट्रीयता आणि एकात्मता वाढविण्याचा प्रयत्न करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : केंद्र शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या हर घर तिरंगा या अभियानाद्वारे महाराष्ट्रातील प्रत्येकामध्ये राष्ट्रीयता आणि एकात्मता वाढविण्यात येईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. भारताला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्यांची आठवण...
आषाढी यात्रेनिमित्त सोडलेल्या विशेष बसगाड्यांद्वारे एसटीला २७ कोटी ८८ लाखांचे उत्पन्न
मुंबई (वृत्तसंस्था) : यंदा आषाढी यात्रेनिमित्त वारकऱ्यांच्या सेवेसाठी एस.टी.महामंडळानं सोडलेल्या विशेष बसगाड्यांद्वारे २७ कोटी ८८ लाख रुपयांचं उत्पन्न एसटीला मिळालं आहे. २५ जून ते ५ जुलै दरम्यान सुमारे ५...
चीनच्या शिष्टमंडळाबरोबर पर्यटन व कृषी तंत्रज्ञानाच्या आदान-प्रदानाबाबत सकारात्मक चर्चा – पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांची...
मुंबई : महाराष्ट्र हे समृद्ध पर्यटनाबरोबरच उत्तम प्रतीच्या फळांचे उत्पादन करणारे राज्य आहे. महाराष्ट्रातून इतर देशांबरोबर चीनमध्येही फळे व कृषी उत्पादने निर्यात केली जातात. येणाऱ्या काळात महाराष्ट्र व चीन...
कोकणातील कृषीविषयक प्रश्न व योजनांवर आ. शेखर निकम यांनी मुद्दे उपस्थित करून पावसाळी अधिवेशनात...
मुंबई : रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात मध्यवर्ती ठिकाणी हळद प्रशिक्षण केंद्र, आंबा-काजू बागायतदारांच्या कर्जाचे पुर्नगठनासह व्याज माफी, काजू पिकासंदर्भात केसरकर समितीच्या अहवालाची अंमलबजावणी, काजूला हमीभाव, बंधारे, धरणांची दुरुस्ती आदी मुद्दे तडाखेबंद...
उच्चस्तरीय केंद्रीय पथकाने घेतला बारामती तालुक्याचा आढावा
बारामती : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रतिबंधित क्षेत्रामध्ये लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याबरोबरच तातडीने सर्वेक्षण, वैद्यकीय तपासणी तसेच संस्थात्मक क्वारंटाईन करण्यावर भर देण्यासोबतच प्रतिबंधात्मक आदेशाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, अशा...
मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातल्या ८ मनपा आणि ७ नगरपालिका क्षेत्रासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण स्थापन...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबई महापालिका वगळून मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील ८ महानगरपालिका आणि ७ नगरपालिका क्षेत्राकरिता झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण स्थापन करायला आज राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली. कोविड परिस्थितीमुळे...
लडाखमधल्या चद्दर ट्रेक दरम्यान अडकलेल्या 107 पर्यटकांची हवाईदलाच्या हेलिकॉप्टरद्वारे सुटका
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लडाख केंद्रशासित प्रदेशात चद्दर ट्रेक या हिवाळी पदभ्रमण मोहिमेदरम्यान अडकलेल्या 107 जणांची वायुदलाच्या हेलिकॉप्टर द्वारे सुटका करण्यात आली. मागील दोन दिवसापासून सुरु असलेल्या या मोहमेत...
लोकशाहीर अण्णा भाऊंच्या टपाल तिकिटाचे गुरुवारी प्रकाशन
मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऐतिहासिक सोहळा
मुंबई : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जन्मशताब्दी साजरी होत आहे. या निमित्ताने महाराष्ट्र शासन व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे...











