प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे जिल्ह्यातील मौजे कोंढणपूरच्या विश्वनाथ मुजुमले यांना ऑनलाईन मिळकत...
पुणे : महसूल, भूमी अभिलेख, ग्राम विकास विभाग व राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राच्या वतीने स्वामित्व योजने अंतर्गत मिळकत पत्रिकांचे ऑनलाईन वाटप कार्यक्रम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला....
५ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन करणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोलकत्त्यातल्या विश्व बांग्ला पारंपरिक केंद्रात आजपासून सुरु होत असलेल्या ५ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाचं, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन करणार आहेत.
यावेळी ते...
मालदीवमध्ये विविध विकासकामं करण्यासाठी भारताकडून 100 मिलियन मालदीवी रुपयांची मदत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परराष्ट्र व्यवहार मंत्री तीन दिवसांच्या मालदीव आणि श्रीलंकेच्या दौऱ्यासाठी काल मनधू इथं पोहोचले. मालदीव आणि भारत या दोन देशांमधलं सहकार्य वाढवण्याबाबत आणि भारताच्या आर्थिक मदतीनं...
मराठी भाषेचे माधुर्य नव्या पिढीपर्यंत पोहोचवावा – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
मुंबई : “मराठी ही सोपी आणि सरळ भाषा असून मराठी साहित्य श्रेष्ठ आणि समृद्ध आहे. या भाषेचे माधुर्य नव्या पिढीपर्यंत पोहोचविल्यास त्यांच्यामध्ये भाषेप्रती सार्थ अभिमान जागा होईल, साहित्यप्रती रुची वाढेल व...
कोरोना झाला म्हणून नाती तोडू नका – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन
‘कोरोनाशी दोन हात’ या कार्यक्रमात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन
मुंबई : कोरोनाच्या भीतीमुळे नात्यांवर कसा परिणाम होतो याचं उदाहरण आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोनाशी दोन हात या चर्चासत्राच्या कार्यक्रमात...
कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या मात्र जोखीम किंवा लक्षणं नसलेल्यांची कोरोना चाचणी करण्याची गरज नसल्याचं...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या आणि कोरोना संसर्गाचा धोका सर्वाधिक असलेल्या किंवा इतर व्याधींनी त्रस्त असलेल्या नागरिकांचीच कोरोना चाचणी करावी असा सल्ला ICMR अर्थात भारतीय वैद्यकीय...
प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियमांअंतर्गत नवीन नियम लागू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासंदर्भात प्लास्टिक उत्पादकांची जबाबदारी निश्चित करणारी अधिसूचना केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाने जारी केली आहे. प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियमांअंतर्गत हे नवीन नियम...
कार्तिकी यात्रा आयोजित करण्यासंदर्भात विठ्ठल रुख्मिणी मंदिर समितीकडून प्रशासनाला प्रस्ताव सादर
मुंबई (वृत्तसंस्था) : कार्तिकी यात्रा व्हावी अशी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची इच्छा असून, शासन निर्णयाच्या अधीन राहून वारी व्हावी, याकरता जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठवण्यात आल्याची माहिती, मंदिर समितीचे सहअध्यक्ष...
महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या मुख्य क्रीडाज्योत रॅलीचा शुभारंभ
पुणे : महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या मुख्य क्रीडाज्योत रॅलीचा शिवाजीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज प्रिपेटरी मिलिटरी स्कूलच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात शुभारंभ करण्यात आला. यावेळी ८ विभागांच्या क्रीडा ज्योतीचे...
पुणे स्मार्ट सिटीच्या सीईओ रुबल अग्रवाल यांनी घेतला स्मार्ट प्रकल्पांचा आढावा
पुणे: कामकाजाची गती वाढविण्यासाठी आणि प्रकल्पांच्या अंमलबजावणीला वेग देण्यासाठी पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी स्मार्ट प्लेस मेकिंग, स्मार्ट रस्ते अशा विविध स्मार्ट प्रकल्पांच्या स्थळांना प्रत्यक्ष...











