118 नवी कम्युनिटी रेडिओ स्टेशन उभारणार

नवी दिल्ली : 118 नवी कम्युनिटी रेडिओ स्टेशन उभारण्यात येणार असल्याचे माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. कम्युनिटी रेडिओ स्टेशन उभारण्यासाठी अर्जदारांच्या मंजूर केलेल्या यादीमध्ये नक्षलप्रभावित 16 जिल्हे,...

चीनची राजधानी बीजिंगमध्ये झालेल्या कोविड-१९ च्या उद्रेकामुळे तिथे अतिदक्षतेचा इशारा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनची राजधानी बीजिंगमध्ये झालेल्या कोविड-१९ च्या उद्रेकामुळे, परिस्थिती गंभीर बनली असून तिथे अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. कोविड संसर्गाचा केंद्रबिंदू शांघाय शहर आहे. आणि तिथे आणखी...

खेलो इंडिया विद्यापीठ स्तरावरील स्पर्धेत मुंबई विद्यापीठाच्या जुळ्या बहिणींची चार पदकांची कमाई

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ओदिशा इथं सुरु असलेल्या विद्यापीठ स्तरावरील खेलो इंडिया स्पर्धेत मुंबई विद्यापीठाच्या ज्योती आणि आरती या जुळ्या बहिणींनी जलतरण स्पर्धेत काल चार पदकं जिंकली. ब्रेस्टस्ट्रोक प्रकारात ज्योतीनं...

तिन्ही सेना दलांचं संयुक्त पथक बनविण्याचा प्रस्ताव असलेलं विधेयक आणि IIM कायद्यात सुधारणा करणारं...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेत आज कामकाज सुरू झाल्यावर मणिपूरमधल्या हिंसाचाराच्या मुद्द्यावरुन विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आंदोलन केलं. त्यामुळं दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब झालं होतं. त्यानंतर कामकाज...

राज्यात २०२२ पर्यंत सर्वत्र होणार गुणसंवर्ध‍ित तांदळाचे वितरण – अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक...

मुंबई : ॲनिमिया आजाराचे समुळ उच्चाटन करण्यासाठी, केंद्र शासनाकडून २०२२ पर्यंत राज्यासाठी सर्व जिल्ह्यांना गुणसंवर्धित तांदुळ म्हणजेच फोर्टीफाईड राईस वाटप करण्यात येणार आहे. या तांदळाच्या वितरणासाठी प्रशासकीय यंत्रणांनी त्यांच्या स्तरावरील कार्यवाही...

पक्ष वेगळे असले तरी मनं एक असतात : आमदार भरत गोगावले

महाड पोलादपूर तालुका समाज सेवा संघ आणि हिरकणी महिला संघाचा रौप्यमहोत्सवी वर्धापनदिन महाड पोलादपूर तालुका समाज सेवा संघाच्या वतीने आमदार गोगावले यांचा सत्कार पिंपरी : राजकीय प्रतिनिधींचे पक्ष वेगळे असले तरी...

विद्यापीठांनी ऑनलाईन परीक्षा घेणं गरीब विद्यार्थ्यासाठी अन्यायकारक ठरेल – कपील सिब्बल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड-१९ महामारीचं संकट असताना विद्यापीठांनी ऑनलाईन परीक्षा घेणं गरीब विद्यार्थ्यासाठी अन्यायकारक ठरेल असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिबल यांनी म्हटलं आहे. वृत्तसंस्थेला मुलाखत देताना ते...

टेमघर धरणाची गळती रोखण्यासाठी नियोजनबध्‍द प्रयत्‍न

पुणे : पुणे शहराला पाणी पुरवठा करणार्‍या चार धरणांपैकी टेमघर धरणाच्या गळती रोखण्‍याचे काम 90 टक्के पूर्ण झाले आहे, असे पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता प्रवीण कोल्हे यांनी सांगितले. उर्वरीत10...

जगभरातील ५, १८, ९०० जण कोरोनामुक्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आजपर्यंत १९३ देशांमधल्या २३ लाख ३४ हजार २३० हून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याची माहिती वृत्तसंस्थेनं दिली आहे. या आजारानं जगभरात आजपर्यंत १ लाख...

मेट्रो प्रकल्प गतीने मार्गी लागण्यासाठी बाधित झोपडपट्टीधारकांच्या पुर्नवसनाचे काम लवकर सुरु करा-विभागीय आयुक्त डॉ....

पुणे : मेट्रो प्रकल्प गतीने मार्गी लागण्यासाठी महा मेट्रो आणि पीएमआरडीए मेट्रो मुळे बाधित होणाऱ्या झोपडपट्टी धारकांच्या पुर्नवसनाचे काम लवकर सुरु करावे, असे आदेश विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर...