वासूमती वेल्फेअर फाउंडेशनच्या वतीने आयुर्वेदिक औषधांचे मोफत किट वाटप
पिंपरी : वासुमतीच्या वेल्फेअर फाउंडेशनच्या वतीने वैद्यकीय तपासणीसह अभ्यागतांना मोफत 'हेल्थ किट' दिले. कोरोना काळात वासुमती कल्याणसारख्या बर्याच संघटना फाउंडेशन, आरोग्य आणि जीवनशैलीत मदत करण्याच्या दिशेने कार्य करीत आहेत.
विविध...
केंद्र सरकारकडून विविध धान्यांच्या किमान आधारभूत किंमतीमध्ये वाढ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय मंत्रीमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीनं आज 2022-23 हंगामातल्या सर्व खरीप पिकांसाठी किमान आधारभूत किमतीत वाढ करायला मान्यता दिली. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह...
यवतमाळ आणि नवी मुंबई येथे कोरोनाचा प्रत्येकी एक नवा रुग्ण; राज्यातील एकूण रुग्ण संख्या...
राज्यात १०८ लोक विलगिकरण कक्षात दाखल
मुंबई : राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ३९ झाली...
सिंधू पाणी वाटप करारात बदल करण्यासंदर्भात भारताची पाकिस्तानला नोटीस
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सिंधू पाणी वाटप करारात बदल करण्यासंदर्भात भारतानं पाकिस्तानला नोटीस जारी केली आहे. या महिन्यात २५ जानेवारीला सिंधू पाणी वाटप करारासंबंधित आयुक्तांनी ही नोटीस पाकिस्तानला देऊन या...
इतिहास भारतातील कोरोना योद्ध्यांच्या कार्याची दखल घेईल राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
राज्यपालांच्या हस्ते ४४ डॉक्टर सन्मानित
मुंबई : जगाच्या इतिहासात यापूर्वी ठराविक प्रदेश किंवा देशांपुरत्या महामारी येऊन गेल्या. परंतु कोरोनामुळे एकाच वेळी संपूर्ण जग बाधित झाले. या काळात भारतातील डॉक्टर्स, नर्सेस,...
मुंबईत गेल्या चोवीस तासात सुमारे 2 हजार 321 नवीन रुग्णांची नोंद
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत आतापर्यंत 1 लाख 30 हजार 16 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. गेल्या चोवीस तासात सुमारे 2 हजार 321 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत...
27 सप्टेंबरला “ वर्ल्ड ट्री डे “
पुणे : विविध सरकारी संस्था आणि व्यक्तींद्वारे वृक्षारोपण केले जाते. या प्रयत्नांना एकात्मिक आणि व्यापक स्वरूप देण्यासाठी 27 सप्टेंबर या दिनी “ वर्ल्ड ट्री डे ” ही संकल्पना राबविण्यात...
एसटी कामगारांच्या विविध संघटनांशी चर्चा करुन तोडगा काढण्याचे उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश
मुंबई (वृत्तसंस्था) : एस. टी कामगार संघटनांशी टप्प्याटप्प्यानं चर्चा करून राज्यसरकारनं आपली भूमिका स्पष्ट करावी असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. एस. टी. कामगारांच्या संघटनांनी पुकारलेल्या संपाबाबतच्या प्रकरणाची...
चालू आणि पुढील आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था ७.४ टक्के दराने वाढेल- केंद्रीय अर्थमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चालू आणि पुढील आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था ७.४ टक्के दराने वाढेल, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेनं भारताचा विकास...
१३ व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय पुरुष व्हॉलीबॉल संघाचा आज पाकिस्तानशी...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नेपाळमधे सुरु असलेल्या १३ व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय पुरुष व्हॉलीबॉल संघाचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. काठमांडूमधल्या दशरथ रंगशाला इथं हा सामना...











