लोकसभा निवडणूक मतमोजणीची तयारी पूर्ण

निकालाची माहिती जलद गतीने मिळण्यासाठी विविध सुविधा मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या उद्या दि. 23 मे रोजी राज्यामध्ये होणाऱ्या मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. जनतेला निकालाची माहिती जलद गतीने होण्यासाठी संकेतस्थळ,...

शिवसेनेच्या दोन्हीही गटांना शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी नाही

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई महानगरपालिकेनं शिवसेनेच्या उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांना शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी नाकारली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा पुढे करत ही परवानगी...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीन महापालिकांच्या कोरोना उपाय योजनांचा घेतला आढावा

मुंबई (वृत्तसंस्था) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवली महापालिका करत असलेल्या कोरोना उपाय योजनांचा आढावा ठाणे पालिका मुख्यालयात घेतला. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य...

महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत वाढवावी

पिंपरी : महाराष्ट्र राज्यातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी यांना सन २०२१-२२ शिष्यवृत्ती करिता महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज सादर करण्याची ३१ जानेवारी अंतिम मुदत वाढवून १५ फेब्रुवारी करून द्यावी....

देशाबाहेर नोंदणी केलेल्या वाहनांना देशात प्रवासी किंवा सामानाची ने-आण करण्याची परवानगी दिली जाणार नाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाबाहेर नोंदणी केलेल्या वाहनांना देशात प्रवासी किंवा सामानाची ने-आण करण्याची परवानगी दिली जाणार नाही, असं रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं म्हटलं आहे. दुसऱ्या देशातून भारतात येणाऱ्या...

राज्यातील तरुणांना जलसंधारण तसेच पर्यावरणपूरक जीवनशैलीवर संशोधन आणि सामाजिक कार्याची संधी – उच्च व...

मुंबई : जलसंधारण तसेच पर्यावरण पूरक जीवनशैली यावर संशोधन करून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी युनिसेफ आणि उच्च व  तंत्र शिक्षण विभाग यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सात लाख...

किल्ले प्रतापगडाच्या संवर्धनासाठी मुख्यमंत्र्यांकडून २५ कोटी रुपयांचा निधी जाहीर

मुंबई (वृत्तसंस्था) : किल्ले प्रतापगडाच्या संवर्धनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 25 कोटी रुपयांचा निधी जाहीर केला आहे. त्यांच्या उपस्थितीत आज किल्ले प्रतापगड इथे शिवप्रताप दिन साजरा करण्यात आला त्यावेळी...

माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन

मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, सहकारमहर्षी दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त  विधान भवन परिसरातील त्यांच्या पुतळ्यास माजी राज्यपाल डॉ. डी.वाय.पाटील यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. याप्रसंगी विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव...

सातव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त २१ जून रोजी होणाऱ्या कार्यक्रमाला प्रधानमंत्री संबोधणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सातव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उद्या २१ जून रोजी होणाऱ्या मुख्य कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत. उत्तम तब्येतीसाठी योग यावर्षीच्या योग दिनाची संकल्पना आहे....

अनिवासी भारतीय आणि परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी निश्चिंतपणे भारतात गुंतवणूक करावी – पीयूष गोयल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अनिवासी भारतीय आणि परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी निश्चिंतपणे भारतात गुंतवणूक करावी, असं आवाहन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी केलं आहे. ते काल दुबईत आयोजित...