मंत्री, आमदारांप्रमाणेच सरपंचही घेणार आता पद आणि गोपनीयतेची शपथ-ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली प्रस्तावास...
मुंबई : मंत्री, आमदारांप्रमाणेच थेट जनतेतून निवडून आलेले सरपंचही आता पद आणि गोपनीयतेची शपथ घेणार आहेत. राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी नुकतीच या प्रस्तावाला मान्यता दिली...
चला जाणूया नदीला अभियान कालावधी १५ ऑगस्ट २०२४ पर्यंत वाढवणार – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार
पुणे : नदी प्रदुषण रोखण्यासह स्वच्छ पाण्याचे महत्त्व आणि त्याबाबतची मानसिकता बदलण्याच्यादृष्टीने ‘चला जाणूया नदीला’ या अभियानाची व्यापक जनजागृती करणे आवश्यक आहे. त्यासाठी या अभियानाचा कालावधी 15 ऑगस्ट 2024 पर्यंत...
राष्ट्रकुल संसदीय अभ्यास वर्गामुळे सकारात्मक ऊर्जा मिळाली – विद्यार्थ्यांच्या भावना
नागपूर : राष्ट्रकुल संसदीय अभ्यास वर्गात विविध मान्यवरांनी केलेल्या अनमोल मार्गदर्शनामुळे सकारात्मक ऊर्जा मिळाली. अभ्यास वर्गातून मिळालेली ज्ञानाची शिदोरी आम्हा विद्यार्थ्यांच्या भविष्यातील वाटचालीस उपयुक्त ठरेल, अशा भावना संसदीय अभ्यास...
रोहा येथील बलात्कार प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचे निर्देश
मुंबई : तांबडी बु. (ता. रोहा, जि.रायगड) येथे घडलेल्या बलात्कार प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक व तपास अधिकारी यांना गृहराज्यमंत्री (ग्रामीण...
देशात आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या १९० कोटी ३४ लाखाच्या वर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या १९० कोटी ३४ लाखाच्या वर गेली आहे. त्यात ८६ कोटी ८६ लाखापेक्षा जास्त नागरिकांना...
प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ आधुनिकीकरणाकडे...
पुणे: आधुनिकीकरणाकडे वाटचाल करताना आपली मातृभूमी, मातृभाषा, सदाचार आणि आपल्या संस्कृतीला विसरु नका, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केले.
प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी...
बारावीच्या परीक्षांबाबत दोन दिवसांत अंतिम निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविडच्या पार्श्वभूमीवर बारावीच्या परीक्षा घ्यायच्या की नाही याबाबत सरकार येत्या दोन दिवसांत अंतिम निर्णय घेईल, अशी माहिती देशाचे महान्यायकर्ता के. वेणुगोपाल यांनी काल सर्वोच्च न्यायालयात...
दहशतवाद आणि मानवाधिकार उल्लंघनासाठी तालिबानला जबाबदार धरण्याचा G7 सदस्य देशांचा इशारा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहशतवाद आणि मानवाधिकार उल्लंघन यासाठी तालिबानला जबाबदार धरलं जाईल असं G7 सदस्य देशांच्या नेत्यांनी म्हटलं आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी यानेत्यांची काल आपात्कालीन बैठक...
प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियमांअंतर्गत नवीन नियम लागू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासंदर्भात प्लास्टिक उत्पादकांची जबाबदारी निश्चित करणारी अधिसूचना केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाने जारी केली आहे. प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियमांअंतर्गत हे नवीन नियम...
भारतीय नागरिकांनी इराकला जाणं टाळावं केंद्र सरकारचा सावधानतेचा इशारा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इराकमधली सद्य परिस्थिती पाहता भारतीय नागरिकांनी तिथे जाण्याचं टाळावं, असं आवाहन सरकारनं केलं आहे. इराकमधे कार्यरत भारतीय नागरिकांनी सतर्क रहावं, आणि त्या देशांतर्गत प्रवास टाळावा,...











