महाराष्ट्रात कडक निर्बंध लागू

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र राज्यातल्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल राज्यात सध्या लागू असलेले निर्बंध आणखी कडक केले. गर्दीला अटकाव घालण्यासाठी अत्यावश्यक सेवेतले कर्मचारी वगळता...

टोकियो ऑलिम्पिकच्या नव्या तारखा जाहीर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगभरातल्याबहुतांश देशात झालेल्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या टोकियो ऑलिम्पिकच्या नव्या तारखा आज जाहीर करण्यात आल्या. पुढीलवर्षी २३ जुलैला ऑलिम्पिक स्पर्धांचा उदघाटन सोहळा होईल आणि ८ ऑगस्ट २०२१ला समारोप सोहळा होईल.आयोजकांनी आज टोकियो...

अमेरिकेत कोरोनाचा कहर, गेल्या 24 तासांत 1514 रुग्णांचा मृत्यू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेत कोरोना साथीचा प्रादुर्भाव थांबण्याचे नाव घेत नाही. दिवसेंदिवस वाढणाऱ्या या मृतांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या 24 तासांत येथे कोरोना संक्रमणामुळे आणखी 1514 लोक...

डॉ. हर्षवर्धन यांची आंतरराष्ट्रीय क्षयरोग प्रतिबंधक सहकार्य मंचाच्या अध्यक्षपदी निवड

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांची आंतरराष्ट्रीय क्षयरोग प्रतिबंधक सहकार्य मंचाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. २०२५ पर्यंत भारतातून क्षयरोगाचं समूळ उच्चाटन...

राज्यात एनसीसीच्या विस्तारासाठी राज्य शासनाकडून सर्व सहकार्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : लष्करी शिस्तीचे विद्यार्थ्यांना घडवणारे संघटन म्हणून राष्ट्रीय छात्र सेना अर्थात एनसीसीची ओळख आहे. राज्यातील विद्यार्थ्यांचा यामध्ये सहभाग वाढावा, यासाठी राज्यात एनसीसी विस्तार करत आहे. या प्रक्रियेला राज्य...

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर निरीक्षणाखालील सर्व ३७ प्रवासी निगेटिव्ह – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात दाखल केलेल्या ३७ प्रवाशांपैकी ३४ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. काल संध्याकाळी एका प्रवाशाला सर्दी, खोकला अशी सौम्य लक्षणे...

कोविड-19 मुळे दूषित झालेले पृष्ठभाग स्वच्छ करण्यासाठी एआरसीआय आणि मेकीन्स यांनी युव्हीसी आधारित निर्जंतुकीकरण...

युव्हीसी प्रकाशाद्वारे कोरडे आणि रासायनिक-मुक्त जलद निर्जंतुकीकरण विषाणू-प्रवण वस्तूंच्या निर्जंतुकीकरणासाठी युव्हीसी प्रकाश सर्वाधिक परिचित पद्धत नवी दिल्ली : चूर्ण धातुशास्त्र आणि नवीन सामग्रीसाठी आंतरराष्ट्रीय प्रगत संशोधन केंद्र (एआरसीआय), भारत सरकाच्या विज्ञान आणि...

राज्यात खाजगी किंवा सरकारी रुग्णालयात बेडच्या उपलब्धतेबाबतची अडचण दूर होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबई महानगरपालिका प्रशासनानं  १२८  रुग्णालयांची माहिती ऑनलाईन केली आहे, तर पुण्याच्या विभागीय आयुक्तांनीही डॅश बोर्ड स्थापन केला आहे. यामुळे खाजगी किंवा सरकारी रुग्णालयात बेडच्या उपलब्धतेबाबतची...

भूजल पातळी वाढविण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा – पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई : राज्यातील भूजल पातळी वाढविण्यासाठी जनतेचा आणि स्वयंसेवी संस्थांचा सहभाग आवश्यक आहे, असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या ‘भूजल...

रशिया-युक्रेन संघर्ष जागतिक मंदीला कारणीभूत ठरु शकेल, असा जागतिक बँकेचा इशारा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगभरात अन्न, ऊर्जा आणि खतांच्या किंमती वेगानं वाढत असून त्यामुळे जागतिक मंदी येऊ शकते, असा इशारा जागतिक बँकेचे प्रमुख डेव्हिड मालपास यांनी दिला आहे. रशिया-युक्रेन...