सेफजॉबद्वारे व्हर्चुअल ग्रुप डिस्कशन स्पर्धा ‘ग्रिड’चे आयोजन

व्यावसायिक जीवनात कौशल्य वृद्धींगत करण्यावर दिला गेला भर मुंबई : भारतातील प्रिमियर ऑनलाइन जॉब रेडिनेस आणि प्लेसमेंट प्लॅटफॉर्म असलेल्या सेफजॉबने ‘द ग्रेट इंडियन डिस्कशन अर्थात ग्रिड’ ही भारतातील पहिली व्हर्चुअल ग्रुप...

ब्रिक्स देशांच्या शिक्षणमंत्र्यांची आज आठवी बैठक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिक्स देशांच्या शिक्षणमंत्र्यांची आठवी बैठक आज दूरदृश्य पद्धतीनं होणार असून केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील. यावर्षी भारताद्वारे आयोजित करण्यात येणाऱ्या तेराव्या ब्रिक्स...

मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाच्या माध्यमातून महिलांच्या योजना प्रभावीपणे राबविणार – महिला व बालविकास मंत्री...

मुंबई : राज्यातील महिलांविषयक असणाऱ्या सर्व लोकाभिमुख शासकीय योजनांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी राज्यात ‘मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान’  राज्यात दि.02 ऑक्टोबर, 2023 ते दि.01 ऑक्टोबर, 2024 या कालावधीत राबविण्यात येणार...

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष किशोर राजे निंबाळकर यांची परीक्षा केंद्राला भेट

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-2021 आज मुंबईसह अमरावती, औरंगाबाद, नागपूर, नाशिक व पुणे जिल्हा केंद्रांवर घेण्यात आली. सदर परीक्षेस 2,992 उमेदवारांना प्रवेश देण्यात...

‘आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत उच्च न्यायालयात कायदेविषयक प्रदर्शन

मुंबई : मुंबई उच्च न्यायालय आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई व उच्च न्यायालय विधी सेवा समिती, मुंबई यांचे संयुक्त विद्यमाने ‘आझादी का अमृत महोत्सव’अंतर्गत, कायद्याचा इतिहास, कायदेविषयक...

कोरोनाबाबतचे नियम काटेकोर पाळा; अन्यथा टाळेबंदीला समोरे जावे लागेल – मुख्यमंत्री

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाबाबत सर्वत्र दाखवल्या जाणाऱ्या बेफिकीरीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली असून, कोरोना नियंत्रणासाठी लागू असलेल्या नियमावलीची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देशही त्यांनी  प्रशासनाला दिले आहेत....

राज्यस्तरीय पर्यावरण प्रभाव निर्धारण प्राधिकरणाची स्थापना ; डॉ.दिपक म्हैसेकर यांची विशेषज्ञ अंकन समितीच्या अध्यक्षपदी...

पुणे : केंद्रीय पर्यावरण, वन आणि जलवायू परिवर्तन मंत्रालयाच्यावतीने राज्यस्तरीय पर्यावरण प्रभाव निर्धारण प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे . तशी अधिसूचना 12 जानेवारी 2021 ला निर्गमित करण्यात आली आहे....

शहरातील गतिरोधक मृत्युचे सापळे बनत आहेत

पिंपरी : पिंपरी चिंचवड मनपाने शहरात 'अ', 'ब', 'क', 'ड', 'इ', 'फ', 'ग', 'ह', या सर्व क्षेत्रिय कार्यालया अंतर्गत सर्व मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांवर गतिरोधक बसवले आहेत, तथापी सदरच्या...

बँकांमधील नोटा मोजण्याच्या यंत्राची तपासणी दर तिमाहीला करावी – रिझर्व बँक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बँकांमधे नोटा मोजण्यासाठी वापरली जाणारी यंत्रं व्यवस्थित काम करत आहेत की नाही याची तपासणी दर तिमाहीला करावी असं रिझर्व बँकेनं सांगितलं आहे. चलनी नोटांवरचा वैधतेचा तपशील नीट...

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक १ हजार ७४७ अंकांनी कोसळला

मुंबई (वृत्तसंस्था) : युक्रेन आणि रशिया दरम्यान वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर जागतिक बाजारात विक्रीचा जोर राहिल्यानं मुंबई शेअर बाजारात आज मोठी घसरण झाली. शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज १ हजार ७४७...