भारत-चीन देशांमधल्या चर्चेची तिसरी फेरी सुरू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गलवान खोऱ्यात झालेल्या भारत-चीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमधल्या चर्चेची तिसरी फेरी सध्या सुरू आहे. कमांडर स्तरावरची ही बैठक मोल्डो-चुशूल सीमेवर, भारतीय चौकीत होत आहे. भारताचं...

आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना शासनाचे आर्थिक पाठबळ; जूनअखेर २७ कोटी ३१ लाख रुपयांचा निधी मंजूर

मुंबई : समाजातील जातीव्यवस्था नष्ट व्हावी, सामाजिक समता प्रस्थापित व्हावी, तसेच अस्पृश्यता निवारणाच्या कार्याला गती मिळण्यासाठी प्रोत्साहन म्हणून आंतरजातीय विवाहित जोडप्यांना सामाजिक न्याय विभागाकडून अर्थसहाय्य देण्यात येते. या योजनेसाठी...

जागतिक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी प्रधानमंत्र्यांची उच्चस्तरीय बैठक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या संदर्भात भारताच्या सुरक्षा सज्जतेचा आणि प्रचलित जागतिक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज एक उच्चस्तरीय बैठक घेतली. संरक्षण मंत्री...

पुरोगामित्वाची बूज राखणारा साक्षेपी संपादक हरपला – अनंत दीक्षित यांना मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली

मुंबई : महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाची बूज राखणारा, सडेतोड आणि वृत्तपत्रीय क्षेत्रात संपादकीय जाणीवा जिवंत ठेवणारा सच्चा पत्रकार, संपादक म्हणून अनंत दीक्षित स्मरणात राहतील, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  दिवंगत दीक्षित...

कोकणातल्या सागरी मच्छीमारांसाठी राज्य शासनानं मदतीचं पॅकेज केलं जाहीर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोकणातल्या सातही जिल्ह्यांमधल्या ५५ हजार सागरी मच्छीमारांसाठी राज्य शासनानं ६० कोटी रुपयांच्या मदतीचं पॅकेज जाहीर केलं आहे. अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत...

कामगार नेते इरफान सय्यद यांच्या प्रयत्नातून ‘अटल आहार योजने’ चा शहरात शुभारंभ!

योजनेमुळे बांधकाम कामगारांमध्ये संचारले नवचैतन्य पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात पोटापाण्यासाठी राज्यातून स्थलांतर केलेल्या बांधकाम कामगारांची संख्या प्रचंड आहे. राज्यात आतापर्यंत दहा लाखांवर या कामगारांची नोंदणी कामगार मंडळाकडे झाली आहे....

सनदी अधिकाऱ्यांनी लोककेंद्रित उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करावी – उपराष्ट्रपती एम. व्यंकैय्या नायडू

नवी दिल्ली : विकासाचा लाभ प्रत्येक गरजूपर्यंत पोचावा यासाठी सनदी अधिकाऱ्यांनी लोककेंद्रित उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असं आवाहन उपराष्ट्रपती एम. व्यंकैय्या नायडू यांनी केलं आहे.  ते काल दिल्लीत एका...

ताश्कंद इथं आजपासून भारत आणि उझबेकिस्तान यांचा पहिला संयुक्त लष्करी सराव

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि उझबेकिस्तान यांचा दस्तलिक- २०१९ हा पहिला संयुक्त लष्करी सराव आजपासून ताश्कंद इथं चर्चिक प्रशिक्षण तळावर सुरू होत आहे. हा सराव १३ नोव्हेंबरपर्यंत चालणार...

पंतप्रधानांची किर्गिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांसोबत चर्चा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला सन्माननीय पाहुणे म्हणून किर्गिस्तानचे राष्ट्राध्यक्ष सोरोनबे सारीपोविच जिनबेकोव्ह उपस्थित होते. शांघाय सहकार्य संघटनेचे अध्यक्ष पद सध्या किर्गिस्तानकडे असून, दक्षिण आशियातला किर्गिस्तान...

पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रात विमानांचं उड्डाण करणं धोकादायक असल्याचा इशारा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रात विमानांचं उड्डाण करणं धोकादायक असल्याचा इशारा अमेरिकेच्या एफएए अर्थात फेडरल हवाई वाहतूक प्रशासकांनी अमेरिकी विमान कंपन्या आणि त्यांच्या वैमानिकांना जारी केला आहे. या...