जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय एकता दिन व राष्ट्रीय संकल्प दिन साजरा

पुणे : जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी राष्ट्रीय एकता दिनानिमित्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली. भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तत्पूर्वी डॉ.देशमुख...

मणिपूर हिंसाचाराच्या मुद्यावरुन संसदेच्या दोन्ही सभागृहांमधे आजही गदारोळ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मणिपूर हिंसाचाराच्या मुद्यावरुन संसदेच्या दोन्ही सभागृहांमधे आजही गदारोळ झाला. दोन्ही सभागृहांचं कामकाज दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. लोकसभेत कामकाजाला प्रारंभ होताच काँग्रेस, द्रमुक, जनतादल संयुक्त...

भविष्यात ‘एटीपी ५००’ स्पर्धेचे महाराष्ट्रात आयोजन करण्याचा प्रयत्न – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे : श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरू असलेल्या पाचव्या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. टाटा ओपन टेनिस स्पर्धेचे आयोजन यापुढेही...

एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाराष्ट्रातील राजकीय हालचालींना वेग

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात, बंडाचा झेंडा उभारुन आधी सुरतमध्ये मुक्काम केलेले शिवसेना नेते एकनाथ शिंदे आता आसामची राजधानी गुवाहाटी इथं पोहोचले आहेत. आपल्यासोबत ४० समर्थक आमदार असल्याचा दावा त्यांनी...

शिधा पत्रिकेवर तीन महिन्यांचं धान्य एकत्र देण्याऐवजी एक-एक महिन्याचंच धान्य देण्याचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय प्राधान्य कुटुंब योजना आणि एपीएल योजनांच्या लाभार्थ्यांना एकत्रित तीन महिन्याचे धान्य उपलब्ध करण्यात येणार होते. मात्र आता यामध्ये बदल करण्यात आला...

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सादर केलेला माफीचा अर्ज सर्वोच्च न्यायालयानं स्विकारला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सादर केलेला माफीचा अर्ज सर्वोच्च न्यायालयानं स्विकारला असून त्यांच्या विरुद्ध दाखल अवमान प्रकरण कायमचं बंद करण्यात आलं आहे. 'चौकीदार...

आयपीएलमध्ये आज चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये पहिला उपांत्य सामना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयपीएल किक्रेट स्पर्धेमध्ये पहिला उपांत्य सामना आज चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणार आहे. संध्याकाळी साडेसात वाजता दुबईत हा सामना सुरु होईल. साखळी...

राज्याच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात महिला धोरणाच्या चौथ्या प्रारुप मसुद्यावर चर्चा व्हायला हवी – रामराजे...

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात महिला धोरणाच्या चौथ्या प्रारुप मसुद्यावर चर्चा व्हायला हवी अशी अपेक्षा विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केली आहे. या मसुद्याच्या प्रारुपावर...

विधानपरिषदेवर नियुक्तीसंदर्भात हस्तक्षेप करण्याची उद्धव ठाकरे यांची पंतप्रधानांना विनंती.

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विधानपरिषदेच्या रिक्त जागेवर नियुक्ती करण्यासंदर्भात हस्तक्षेप करण्याची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. वृत्तसंस्थेनं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. राज्यात राजकीय...

मराठा, कुणबी विद्यार्थ्यांसाठी परदेशातील उच्चशिक्षणासाठी शिष्यवृत्ती

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातील मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या जातीतील गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्तीसाठी सयाजीराव गायकवाड- सारथी शिष्यवृत्ती योजनेस आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ...