भारत – प्रशांत क्षेत्रात चीनच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे ऑस्ट्रेलियामध्ये सैन्याची अतिरिक्त कुमक वाढवण्याचा अमेरिकेचा निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत - प्रशांत क्षेत्रात चीनच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे ऑस्ट्रेलियामध्ये सैन्याची अतिरिक्त कुमक वाढवण्याचा निर्णय अमेरिकेनं घेतला. ऑस्ट्रेलियाच्या उत्तरेकडील भागात अमेरिकेची जास्तीत जास्त विमानं या धावपट्टीवर उतरू शकतील,...
भारत-प्रशांत क्षेत्रात शांतता आणि स्थैर्य कायम ठेवण्यावर क्वाड देशाच्या नेत्यांमध्ये सहमती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत - प्रशांत क्षेत्रात शांतता आणि स्थैर्य राखण्याच्या मुद्द्यावर क्वाड देशांच्या नेत्यांमध्ये आज पुन्हा सहमती व्यक्त करण्यात आली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथोनी अल्बानीस, जपानचे...
मुंबईतील घरपोच वृत्तपत्र वितरणासंदर्भात मुख्यमंत्र्यांची वितरकांशी चर्चा
मुंबई : लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात आपण रेड झोन आणि कंटेनमेंट क्षेत्रावर लक्ष केंद्रित केले आहे. राज्यातील उर्वरित भागामध्ये आपण काही प्रमाणात उद्योग-व्यवसाय- तसेच दुकाने व इतर बाबी सुरु केल्या...
अनेक जागतिक समस्यांचा सामना करण्यासाठी व्यवस्थेत देखील काही बदल करावे लागतील – परराष्ट्र मंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या जग वादळी परिस्थितीमधून जात असताना अनेक जागतिक समस्यांचा सामना करण्यासाठी व्यवस्थेत देखील काही बदल करावे लागतील असं आज परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी व्यक्त केलं....
प्लाझ्मा थेरपीसंदर्भात फसवणूक होण्यापासून सावधान!
गृहमंत्री अनिल देशमुख यांचे आवाहन
मुंबई : कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी प्लाझ्मा थेरपी ही उपयुक्त ठरत आहे, परंतु या संदर्भातही फसवणूक होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यापासून सावध रहावे, असे आवाहन गृहमंत्री...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मल्हार पुलाच्या पुनर्बांधणीसाठी तातडीने ६ कोटी निधीस मान्यता – सार्वजनिक बांधकाम मंत्री...
मुंबई: कोकणात झालेल्या मुसळधार पावसामुळे कोसळलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली – कनेडी राज्य मार्गावरील नाटळ मल्हारी नदीवरील मल्हार पुलाच्या पुनर्बांधणीसाठी तातडीने ६ कोटी रुपये देण्यास आज सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक...
पुणे विभागात 34 हजार 930 क्विंटल अन्नधान्याची तर 13 हजार 33 क्विंटल भाजीपाल्याची आवक-विभागीय...
पुणे : सध्याच्या लॉकडाऊन काळात पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. विभागात अंदाजे 34 हजार 930 क्विंटल अन्नधान्याची तर 13 हजार 33 क्विंटल भाजीपाल्याची आवक मार्केटमध्ये...
डीआरडीओने विकसित केलेल्या स्वदेशी अँटी रेडिएशन क्षेपणास्त्राच्या (रूद्रम) उड्डाणाची चाचणी यशस्वी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : डीआरडीओ म्हणजेच संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेच्या वतीने विकसित करण्यात आलेल्या स्वदेशी बनावटीच्या अँटी रेडिएशन क्षेपणास्त्राच्या (रूद्रम) उड्डाणाची चाचणी आज यशस्वी झाली. ओडिशाच्या व्हीलर बेटावर...
खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांच्या रकमेत वाढ करणार – गिरीष महाजन
मुंबई (वृत्तसंस्था) : गेल्या सरकारच्या काळात ठरवलेल्या पारितोषिकांच्या रकमेत लक्षणीय वाढ करणार असल्याचं क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांनी जाहीर केलं. ते आज माटुंग्यात खेळाडूंच्या सत्कार समारंभात बोलत होते. यावेळी कमलेश...
दिव्यांगांनी राष्ट्रीय पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन
पुणे : केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारीता विभागामार्फत सन 2019 करीता दिव्यांग क्षेत्रात उल्लेखनीय कामकरणाऱ्या व्यक्ती व संस्था यांचेकडून खालील प्रमाणे पुरस्काराकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत.
दिव्यांग व्यक्तींना सन...











