शहरातील खासगी रूग्णालयात विलगीकरण कक्षाची निर्मिती करा : कामगार नेते इरफानभाई सय्यद

त्यासाठी महापालिका आणि खासगी रुग्णालय समिती गठीत व्हावी … इरफान सय्यद यांची जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांकडे मागणी… पिंपरी : देशात आणि राज्यात कोरोना विषाणुचा पादुर्भाव वाढला आहे. राज्यातील मुंबई, पुणे,...

युक्रेनधल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई शेअर बाजारात मोठी घसरण

मुंबई (वृत्तसंस्था) : रशियानं युक्रेनवर केलेल्या आक्रमणामुळं जगभरातल्या शेअर बाजारात, रोखे आणि कमोडिटी हाहाकार माजला आहे. कच्च्या तेलाचे दर मात्र तेजीत आहेत. देशातल्या शेअर बाजारातही तीच परिस्थिती आहे. व्यवहार...

कोल्हापूर, सांगलीतील पूरग्रस्तांना महिला बचत गटांकडून १४ लाखांची मदत

मुंबई : महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (माविम) मार्फत स्थापन झालेल्या महिला बचत गटांतील महिलांनी स्वकमाईची एक एक रुपयाची बचत जमा करून कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांना सुमारे 14 लाख...

केंद्रीय दक्षता आयोग सुधारणा विधेयक २०२१ लोकसभेत सादर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय दक्षता आयोग सुधारणा विधेयक २०२१ आज प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी लोकसभेत मांडलं. या विधेयकाचं उद्दिष्ट स्पष्ट नसल्याचं सांगत काँग्रेसचे सभागृहातले नेते अधिर...

सातारा मित्र मंडळ, सातारा महिला मंडळ व जागृत नागरिक महासंघ याच्यावतीने “पुरग्रस्तांसाठीचा खारीचा वाटा”

पुणे : सांगली, सातारा, कोल्हापूर भागात पडलेल्या मुसळधार पावसाने नद्यांना महापूर आला होता. महापुराने या भागात अक्षरशः थैमान घातले होते. लाखो लोकांना सुरक्षित स्थळी आधार घ्यावा लागला. शेकडो घरे...

लोकशाही वाचवण्यासाठी अधिक प्रमाणात राजकारणात येण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं तरुणांना आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :लोकशाही वाचवण्यासाठी अधिकाधिक तरुणांनी राजकारणात यावं, यामुळे लोकशाही अधिक बळकट होईल, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज राष्ट्रीय युवा संसद महोत्सवाच्या समारोप सत्राला...

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा – सामाजिक न्याय व विशेष...

मुंबई : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या विविध योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा व नवनवीन योजनांचे प्रस्ताव दाखल करण्याचे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री धनंजय मुंडे यांनी...

नववर्ष, नाताळ निमित्त एमटीडीसीद्वारे विविध सवलती

मुंबई : नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (MTDC) पर्यटकांना सर्वोत्तम सेवा आणि आरोग्यपूर्ण सुविधा देण्यासाठी सज्ज झाले असून आरक्षणासाठी विविध सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. निवासी...

देशातल्या भ्रष्टाचाराविरूद्ध लढण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीचा अभाव नसल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या भ्रष्टाचाराविरूद्ध लढण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीचा अभाव नसल्याचं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. भ्रष्टाचाराविरोधात कारवाई करताना सीबीआयनं मागे हटू नये, असं आवाहनही त्यांनी आज...

भाजपा धर्माच्या नावावर जनतेत संभ्रम निर्माण करत असल्याची नाना पटोले यांची टीका

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँग्रेसला मिळत असलेला प्रतिसाद पाहून भाजपा सैरभैर झाली असून पराभव दिसत असल्यानं ते आता धर्माच्या नावावर जनतेत संभ्रम निर्माण करत आहेत, अशा टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना...