कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत उद्या निर्णय घेणार – अजित पवार

पुणे (वृत्तसंस्था) : राज्यात गेल्या २० दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे; या पार्श्वभूमीवर उद्या रविवारी पुण्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत निर्णय घेणार असल्याचे उपमुख्यमंत्री आणि...

राज्याच्या एनसीसी संचालनालयाच्या कठोर परिश्रमामुळे ‘प्रधानमंत्री ध्वज’ – क्रीडामंत्री सुनील केदार

मुंबई : प्रजासत्ताक दिनी नवी दिल्ली येथील संचलनात महाराष्ट्र  नॅशनल कॅडेट कॉर्प्स (एनसीसी) संचालनालयाने सात वर्षानंतर मोठ्या फरकाने प्रतिष्ठेच्या ‘प्रधानमंत्री ध्वज’ चे विजेतेपद पटकावून देशातील सर्वोत्तम संचालनालयाचा बहुमान प्राप्त...

कर्नाळा पक्षी अभयारण्य प्लास्टिकमुक्त करण्यात वन विभाग यशस्वी

मुंबई : संपूर्ण कर्नाळा पक्षी अभयारण्य प्लास्टिकमुक्त झाले आहे. रायगड जिल्ह्यातील कर्नाळा पक्षी अभयारण्य मुंबई-गोवा महामार्गावर पनवेलपासून 12 कि.मी अंतरावर आहे. कर्नाळा किल्ला आणि आसपासचा परिसर पक्षी वैविध्याने समृद्ध...

५१ व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवाला १६ जानेवारी पासून सुरुवात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गोव्यात ५१ व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवाला येत्या १६ जानेवारीला सुरुवात होईल. अनादर राऊंड, मेहरूंनीसा, वाईफ ऑफ स्पाय या सारख्या एकंदर २२४ चित्रपटांचा यंदाच्या महोत्सवात...

गरीबांची उधारी वाढवण्यापेक्षा त्यांच्या हाती पैसा कसा पडेल सरकारनं ते पहावं – राहुल गांधी

नवी दिल्‍ली : गरीबांची उधारी वाढवण्यापेक्षा त्यांच्या हाती पैसा कसा पडेल सरकारनं ते पहावं, त्यामुळेच अर्थव्यवस्थेला गती मिळेल, असं काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. यावर्षीची एकत्रित मागणी...

महिला व बालकल्याण योजनांचे प्रभावी कार्यान्वयन करण्याची राज्यपालांची सूचना

मुंबई : महिलांच्या तसेच बालकांच्या सक्षमीकरणाबाबत राष्ट्रपती व पंतप्रधान विशेष आग्रही आहेत. यास्तव महिला व बाल कल्याण विभागाने आपल्या विविध राज्यस्तरीय तसेच केंद्र सहाय्यित योजनांचे प्रभावी कार्यान्वयन करून देशापुढे आदर्श...

विधानभवनाच्या प्रवेशद्वारावरच्या पायऱ्यांवर आंदोलन करायला, आणि प्रसारमाध्यमांनी तिथे चित्रीकरण करायला बंदी घालावी – जयंत...

मुंबई (वृत्तसंस्था) : विधानभवनाच्या पायऱ्यांवर काल आंदोलनादरम्यान झालेल्या धक्काबुक्कीच्या पार्श्वभूमीवर, विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्याच्या मुद्द्यावार आज विधानपरिषदेत चर्चा झाली. विधानभवनाच्या प्रवेशद्वारावरच्या पायऱ्यांवर आंदोलन करायला, आणि प्रसारमाध्यमांनी तिथे चित्रीकरण करायला बंदी...

मुंबईत ज्येष्ठ आणि दिव्यांगांना लसीचा दुसरा डोस नोंदणी न करता थेट केंद्रावर

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत ज्येष्ठ आणि दिव्यांगांना लसीचा दुसरा डोस आता नोंदणी न करता थेट केंद्रावर जाऊन घेता येणार आहे. ६० वर्ष अधिक वयोगटातले लाभार्थी आणि दिव्यांगांना कोविशिल्ड, कोव्हॅक्सिनचा...

राज्यसभेच्या उमेदवारांच्या निवडीसाठी भाजपची बैठक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावांबाबत चर्चा करण्यासाठी भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची काल नवी दिल्लीत बैठक झाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा,...

राज्यात ७२२ रुग्ण कोरोनामुक्त

तिशी-पन्नाशीतील रुग्णांची संख्या सर्वाधिक ३१८; साठीतील रुग्णांची संख्याही शंभर-आरोग्यमंत्री राजेश टोपे मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा वाढत असतानाच मंगळवारी एकाच दिवशी कोरोनाच्या १५० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. ही दिलासादायक बाब...