राज्यावरील कोरोना संकटाच्या प्रभावी मुकाबल्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री उपसमिती
मुंबई : राज्यावरील कोरोना संकटाचा सर्वस्तरावर प्रभावी मुकाबला करुन कोरोनाला हरविणे, ठप्प पडलेल्या राज्य अर्थव्यवस्थेचे पुनरुज्जीवन करणे, राज्याची आर्थिक, औद्योगिक, सामाजिक स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार...
संभाजी ब्रिगेडच्या वतीने साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांचा स्मृतीदिन साजरा
पिंपरी : साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांचा स्मृतीदिन संभाजी ब्रिगेडच्या वतीने थेरगाव येथील कार्यालयात साजरा करण्यात आला यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हा संघटक संतोष बनगर यांच्या...
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ‘नवनिर्माण काचपत्रा कष्टकरी संघ’ या संस्थेतर्फे सफाई कर्मचारी व...
पिंपरी : चिंचवड येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ‘नवनिर्माण काचपत्रा कष्टकरी संघ’ या संस्थेतील कचरा वेचक, स्वच्छता कर्मचारी, घंटगाडीवरील सफाई कर्मचारी अश्या कष्टकरी महिलांचा साडी चोळी देऊन सन्मान...
दिव्यांगांसाठीच्या योजनांचे होणार मूल्यमापन
मुंबई : केंद्र शासनाचा दिव्यांग व्यक्तींचा हक्क कायदा २०१६ मधील कलम ४८ च्या तरतुदीनुसार राज्य शासन राबवित असलेल्या विविध राज्य व जिल्हास्तरीय योजनांचा लाभ दिव्यांग व्यक्तींना होतो का, दिव्यांग...
देशभरात असलेला मसूर धान्याचा साठा उघड करण्याचे केंद्र सरकारचे सक्तीचे आदेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं देशभरात असलेला मसूर धान्याचा साठा उघड करण्याचे सक्तीचे आदेश दिले आहेत. मसूरच्या प्रत्येक साठा धारकानं दर शुक्रवारी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या मसूरच्या साठ्याची आकडेवारी...
वाईट प्रवृत्ती विरोधात लढण्याचे सामर्थ्य निर्माण करण्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आवाहन
नंदुरबार तालुका विधायक समिती संचालित विधी महाविद्यालयात राज्यपालांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद
नंदुरबार : महिलांवरील अत्याचार दूर करण्यासाठी महिला सक्षमीकरणासोबत पुरुषांच्या मनात महिलांविषयी सन्मानाची भावना निर्माण होणे गरजेचे आहे. हिंगणघाटसारख्या प्रकारांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी समाजातील वाईट...
केंद्रातील सनदी अधिकाऱ्यांसह इतर अधिकाऱ्यांच्या राज्यात प्रतिनियुक्त्या करण्याची सुविधा राज्य सरकारांनी पुरवावी – केंद्रीय...
नवी दिल्ली : केंद्र सरकारमधील आयएएस आणि इतर सनदी अधिकाऱ्यांच्या प्रतिनियुक्त्या राज्यांमधे करण्याची सुविधा राज्य सरकारांनी द्यावी, अशी विनंती केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान, पंतप्रधान कार्यालय, सार्वजनिक तक्रार, निवृत्तीवेतन, अणुऊर्जा...
पंढरपूर वारीतील अपघातग्रस्त वारकऱ्यांना उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांची आर्थिक मदत
मुंबई : कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील वारकरी पंढरपूर येथे जात असताना मंगळवार दि. ५ जुलै रोजी वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या वारकऱ्यांची विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दूरध्वनीवरुन विचारपूस करुन...
लोकशाही दिन बैठक संपन्न
बारामती : सर्व साधारण लोकशाही दिन मासिक बैठक तहसिलदार विजय पाटील यांचे अध्यक्षतेखाली तहसिल कार्यालय, प्रशासकीय भवन, बारामती येथे पार पडली.
या बैठकीस निवासी नायब तहसिलदार धनंजय जाधव, नगरपरिषदेच मुख्याधिकारी योगेश...
कृषी कायदे रद्द करायच्या निर्णयाचं संयुक्त किसान मोर्चाकडून स्वागत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कृषी कायदे रद्द करायच्या निर्णयाचं संयुक्त किसान मोर्चानं स्वागत केलं आहे. योग्य संसदीय प्रक्रियेतून या निर्णयावर अंमल होईपर्यत आम्ही प्रतीक्षा करू असं या संघटनेच्या नेत्यांनी...











