जपानी जहाजांच्या रक्षणासाठी एक लढाऊ जहाज आणि गस्ती विमानं पाठवण्याचा जपान सरकारचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आखाती देशांमधे राजकीय स्थिती अस्थिर आणि नाजूक असल्यानं तिथं जपानी जहाजांच्या रक्षणासाठी एक लढाऊ जहाज आणि गस्ती विमानं पाठवण्याचा निर्णय जपान सरकारनं घेतला आहे. जपान अशा...

देशात १११ कोटी ४० लाख लस मात्रांचा टप्पा पार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय कोविड प्रतिबंधक लसीकरण अभियाना अंतर्गत देशानं १११ कोटी ४० लाख लस मात्रांचा टप्पा पार केला आहे. गेल्या चोवीस तासात ५८ लाख ४२ हजाराहून अधिक...

भारतात निर्मित कोरोना लसीच्या मानवावरील चाचण्यांना सुरुवात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतात निर्मित कोरोना लसीच्या मानवावरील चाचण्यांना सुरुवात झाली असल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी काल सांगितलं. कोविड-19 विरुद्धचा लढा निर्णायक टप्प्यात प्रवेश करत असल्याचं त्यांनी...

शिवसेनेचे ४६ आमदार आपल्यासोबत असल्याचा बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांचा दावा

मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेनेत फूट पडल्यानं राज्याातल्या  महाविकास आघाडी सरकारच्या भवितव्याविषयी निर्माण झालेली अनिश्चितता अद्याप कायम आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी ४६ आमदार आपल्यासोबत असल्याचा दावा केला...

जागतिक तिरंदाजी स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी केलेल्या भारतीय तिरंदाजांचा क्रीडामंत्री किरेन रिजीजू यांच्या हस्ते सत्कार

नवी दिल्ली : नेदरलॅण्डस येथे गेल्या आठवड्यात झालेल्या जागतिक अजिंक्यपद तिरंदाजी स्पर्धेत आजवरची सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या भारतीय चमूचा केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजीजू यांच्या हस्ते क्रीडा प्राधिकरणाच्या कार्यालयात सत्कार करण्यात...

निर्यात बंदीनंतर कांद्याचे उतरलेले भाव आज पुन्हा एकदा तेजीत

मुंबई (वृत्तसंस्था) : काद्यांवरच्या निर्यात बंदीनंतर, कांद्याचे उतरलेले भाव आज एकदा तेजीत आल्याचं चित्र नाशिक जिल्ह्यातल्या कृषी बाजारांमध्ये दिसलं. नाशिकमधल्या कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीत आज कांद्याला प्रति क्विंटल...

लोकशाहीर अण्णा भाऊंच्या टपाल तिकिटाचे गुरुवारी प्रकाशन

मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऐतिहासिक सोहळा मुंबई : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जन्मशताब्दी साजरी होत आहे. या निमित्ताने महाराष्ट्र शासन व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे...

ऑल इंग्लंड अजिंक्यपद स्पर्धेला उद्यापासून सुरूवात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इंग्लंडमधे बर्मिंगहॅम इथं सुरू होणाऱ्या ऑल इंग्लंड अजिंक्यपद स्पर्धेला उद्यापासून सुरूवात होत आहे. या स्पर्धेत भारताच्या आव्हानाची सुरूवात पी व्ही सिंधु करणार आहे. माजी रौप्यपदक...

केंद्राच्या सर्व मंत्रालये आणि विभागांना सरकारी इमारतींच्या प्रवेशद्वारापाशी थर्मल स्कॅनर्स स्थापित करण्याचा सल्ला

मुंबई (वृत्तसंस्था) : केंद्राच्या सर्व मंत्रालये आणि विभागांना सरकारी इमारतींच्या प्रवेशद्वारापाशी थर्मल स्कॅनर्स स्थापित करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कोविड-१९ संसर्गाचा धोका लक्षात घेता. कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने आज...

खासगी कार्यालये, आस्थापनांमध्ये ५० टक्के कर्मचारी उपस्थितीचे आदेश

मुंबई : राज्य शासनाने कोविडचा वाढता प्रादुर्भाव पाहता मिशन बिगीन अगेन अंतर्गत राज्यातील सर्व खासगी कार्यालये व आस्थापनांमध्ये (आरोग्य व इतर अत्यावश्यक सेवा व आस्थापना तसेच मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र वगळून)...