नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चेन्नईमधे समुद्र किनारे बंद करण्यात आलेत. आज दुपारी तीन वाजल्यापासून अनिश्चित कालावधीसाठी बंद झालेल्या किना-यांमधे मरीना बीच, एलिट बीच, तिरूवनमायुर आणि पलवक्कम या समुद्र किना-यांचा समावेश आहे, ही माहिती शहर प्रशासनानं दिली आहे.