मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते टाटा मुंबई मॅरेथॉनच्या ‘ड्रीम रन’ स्पर्धेचे उद्घाटन
मुंबई : टाटा मुंबई मॅरेथॉनच्या ड्रीम रन स्पर्धेचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गनशॉटद्वारे करण्यात आले. नवचैतन्य घडवून आणणाऱ्या या मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या मुंबईकरांसह देश-विदेशातील स्पर्धकांना मुख्यमंत्र्यांनी यावेळी...
राज्यात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक १८ शतांश टक्क्यांवर
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक १८ शतांश टक्क्यावर पोचला आहे. काल राज्यभरात ३ हजार ८३६ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत...
कोरोनाप्रतिबंधात्मक लस निर्मिती प्रकल्पाच्या मान्यतेसाठीचा भारत बायोटेकचा अर्ज अन्न आणि औषध प्रशासनाकडे सादर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पुण्यातील मांजरी इथल्या लस निर्मिती प्रकल्पाला मान्यता देण्याची मागणी करणारा अर्ज भारत बायोटेक तर्फे पुण्यातील अन्न आणि औषध प्रशासनाकडे सादर करण्यात आला आहे. मुंबई उच्च...
ऑल इंडिया बँक रेटायरिस फेडरेशनतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीस १८ लाख रुपयांची मदत
मुंबई : कोरोनाविरुद्धच्या लढ्यात समाजातील सर्वस्तरातील लोकांकडून, संस्थांकडून शासनाला सहकार्याचे हात मिळत असून काल ऑल इंडिया बँक रेटायरिस फेडरेशनतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १८ लाख रुपयांचा धनादेश फेडरेशनच्या महाराष्ट्र युनिटचे...
गोदावरी नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
मुंबई (वृत्तसंस्था) : बीड जिल्ह्यातलं जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेनं भरलं असून धरणातून १५ हजार क्युसेक्सपेक्षा जास्त पाण्याचा विसर्ग गोदावरी नदी पात्रात सुरु आहे.
त्यामुळे काल गेवराई तालुक्यातल्या श्रीक्षेत्र राक्षसभुवन इथल्या...
विविध शिष्टमंडळे ई-बस पाहणीसाठी पुण्यात
पुणे : शहरातील प्रमुख सार्वजनिक वाहतूक असणारी पीएमपी बससेवा अनेक कारणांमुळे चर्चेचा विषय ठरली आहे. सध्या मात्र याच सेवेअंतर्गत चालविण्यात येणाऱ्या ई-बसेसबाबत शहराव्यतिरिक्त अन्य ठिकाणी चर्चा होत असून विविध...
आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत ३ लाख कोटी रुपयांच्या कर्जाची केंद्र सरकारनं केली घोषणा
नवी दिल्ली : २७ राज्यातल्या सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांना सरकारी बँकांनी १५ जुलै पर्यंत १९ हजार ६६९ कोटी रुपयांचं कर्ज वाटप केलं आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला...
देशात आतापर्यंत १३ कोटी २२ लाखांहून अधिक कोरोनालसींच्या मात्रा देण्यात आल्या
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आतापर्यंत १३ कोटी २२ लाखांहून अधिक कोरोनालसींच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. यामध्ये ९२ लाख आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीची पहिली तर ५८ लाख लोकांनी दुसरी मात्रा...
सिमेंट व रस्ते निर्मितीसाठी करणार उत्सर्जित राखेचा वापर – ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत
औष्णिक वीज प्रकल्पातून होणारे प्रदूषण कमी होणार
मुंबई : औष्णिक वीज प्रकल्पातून होणारे प्रदूषण कमी करून उत्सर्जित होणाऱ्या राखेचा वापर रस्ते बांधकामात आणि सिमेंट कारखान्यात करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाचे धोरण...
राज्य परिवहन महामंडळात दुष्काळी भागातील 1250 उमेदवारांचे चालकपदाचे प्रशिक्षण सुरु
मुंबई : राज्य परिवहन महामंडळाने दुष्काळी भागातील तरूणांना नोकरी देण्यासाठी परीक्षा आयोजित केली होती. या परीक्षेत १२ जिल्ह्यातून २४ हजार ५२६ विद्यार्थी उत्तीर्ण असून, १५ हजार ८५५ पात्र ठरले...











