एलन मस्क यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा ट्विटरचा निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ४४ अब्ज डॉलचा करार रद्द करण्यावरून ट्विटरने टेस्ला आणि स्पेस एक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलन मस्क यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
पुढील आठवड्यात...
माजी न्यायमूर्ती पी बी सावंत यांचं निधन
मुंबई (वृत्तसंस्था) : माजी न्यायमूर्ती पी बी सावंत यांचं आज सकाळी पुण्यात निधन झालं. ते ९१ वर्षांचे होते. गेल्या एक महिन्यापासून ते आजारी होते. त्यांच्या पार्थिवावर उद्या पुण्यात बाणेर...
सरकारनं घेतलेल्या परिश्रमामुळे देशाची अर्थव्यवस्था मजबूत – राजीव कुमार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गेल्या ७ वर्षात सरकारनं घेतलेल्या परिश्रमामुळे आणि निर्णयामुळे देशाची अर्थव्यवस्था आणखी मजबूत होत आहे, असं मत नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी व्यक्त केलं आहे....
लाल परीही स्थलांतरीत मजुरांच्या मदतीला
११ हजार ३७९ बसेस मधून १ लाख ४१ हजार ७९८ मजुरांचा प्रवास
मुंबई : महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून ज्या एस.टी बस कडे पाहिले जाते त्या एस.टी बसेसही स्थलांतरीत मजूर आणि कामगारांच्या...
“श्री फाउंडेशन” तर्फे थेरगाव येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन
पिंपरी : थेरगाव येथील "श्री फाउंडेशन" तर्फे 1 फेब्रुवारी 2021 रोजी विविध समाज उपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रथम कोरोना कालावधीमध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता...
मुंबईत दिवाळीनंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत दिवाळीनंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. तसेच रुग्ण दुपटीचा कालावधीही कमी झाला आहे. पाच दिवसांपूर्वी ३०० दिवसांवर झालेला रुग्ण दुपटीचा कालावधी आता २५८ दिवसांवर...
कोरोनाचा मुंबई आणि पिंपरी चिंचवड येथे प्रत्येकी १ नवा रुग्ण; राज्यातील एकूण रुग्ण संख्या...
मुंबईत ६४ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
मुंबई : कोरोनाचे राज्यात आज मुंबई आणि पिंपरी चिंचवड येथे प्रत्येकी एक असे दोन नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्याची एकूण रुग्ण संख्या ४१...
राष्ट्रीय भारतीय चित्रपट संग्रहालयाच्या प्रांगणात दुर्मीळ गाड्यांचं प्रदर्शन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जुन्या आणि दुर्मीळ गाड्या आणि मोटारसायकलींचं प्रदर्शन मुंबईतल्या फिल्म्स डिव्हिजनच्या संकुलात असलेल्या राष्ट्रीय भारतीय चित्रपट संग्रहालयाच्या प्रांगणात आज भरलं होतं. आझादी का अमृतमहोत्सवाच्या निमित्तानं चित्रपट...
पुण्यातील जम्बो कोविड रुग्णालय बंद करण्याचा निर्णय तूर्तास स्थगित
पुणे (वृत्तसंस्था) : पुण्यातील सी ओ ई पी मैदानावरील जम्बो कोविडवरील उपचार रुग्णालय बंद करण्याचा निर्णय तूर्तास स्थगित करण्यात आला आहे. अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी ही माहिती दिली.
याठिकाणी...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाणनिमित्त देशाची आदरांजली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनी, देश त्यांना अभिवादन करत आहे. यानिमित्ताने देशभरात आज विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. नवी दिल्लीत...











