अवकाशात उल्कांचा मार्ग बदलण्याची मोहीम यशस्वी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अवकाशात उल्कांचा मार्ग बदलण्याची मोहीम यशस्वी झाल्याचं अमेरिकेने काल जाहीर केलं. डबल अॅस्टेरॉईड रिडायरेक्शन टेस्ट – डार्ट या नावाने सुरु केलेल्या या मोहिमेत अमेरिकेने पाठवलेल्या...
राज्यात ९३ हजार रुग्ण कोरोनामुक्त
७९ हजार ७५ रुग्णांवर उपचार सुरू – आरोग्यमंत्री राजेश टोपे
मुंबई : राज्यात आज कोरोनाच्या ५५३७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ७९ हजार ७५ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत....
कोल्हापूरचे वाढते शहरीकरण आणि लोकसंख्या पाहता तिथे आयटीपार्क होणं आवश्यक आहे – उपमुख्यमंत्री अजित...
मुंबई (वृत्तसंस्था) : कोल्हापूरचे वाढते शहरीकरण आणि लोकसंख्या पाहता तिथे आयटीपार्क होणं आवश्यक असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. यासाठी कृषी विद्यापीठाची रिकामी ३० हेक्टर जागा वापरावी आणि विद्यापीठाला...
एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेसाठी मार्च २०२० पर्यंत रोडमॅप – अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा विश्वास
मुंबई : राज्य अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्यासाठी शासनाने नियोजनबद्ध पावले टाकण्यास सुरुवात केली असून मार्च २०२० पर्यंत यासाठीचा परिपूर्ण रोडमॅप तयार होईल, असा विश्वास अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त...
लाल परीही स्थलांतरीत मजुरांच्या मदतीला
११ हजार ३७९ बसेस मधून १ लाख ४१ हजार ७९८ मजुरांचा प्रवास
मुंबई : महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून ज्या एस.टी बस कडे पाहिले जाते त्या एस.टी बसेसही स्थलांतरीत मजूर आणि कामगारांच्या...
रामनवमी, महावीर जयंती आणि हनुमान जयंतीच्या उत्सवासाठी मार्गदर्शक सूचना आणि नियमावली जाहीर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर, उद्या होत असलेली रामनवमी आणि येत्या २५ एप्रिल होत असलेली महावीर जयंती आणि २७ एप्रिलच्या हनुमान जयंतीच्या उत्सवासाठी राज्य शासनाने मार्गदर्शक...
५१ व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवाला १६ जानेवारी पासून सुरुवात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गोव्यात ५१ व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवाला येत्या १६ जानेवारीला सुरुवात होईल. अनादर राऊंड, मेहरूंनीसा, वाईफ ऑफ स्पाय या सारख्या एकंदर २२४ चित्रपटांचा यंदाच्या महोत्सवात...
अरुण जेटली यांचे निधन, उपराष्ट्रपतींकडून शोक व्यक्त
नवी दिल्ली : उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. अरुण जेटली हे उत्कृष्ट संसदपटू, कायदेतज्ज्ञ, विद्वान, उत्कृष्ट प्रशासक आणि...
नाताळचा सण भगवान येशू ख्रिस्तांच्या जीवनाचे स्मरण करून देतो – भगतसिंह कोश्यारी
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्र आणि गोव्यातल्या जनतेला नाताळ निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. सर्व जगभर साजरा केला जाणारा नाताळचा सण भगवान येशू ख्रिस्तांच्या प्रेम, दया आणि...
विभागस्तरीय महिला लोकशाही दिनाचे सोमवारी आयोजन
पुणे : समस्याग्रस्त व पीडित महिलांच्या तक्रारी, अडचणींची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी तसेच महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालय,विधान भवन, पुणे येथे सोमवार ९ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ११...











