नाशिक जिल्ह्यातल्या बाजार समित्यांमध्ये आजही कांद्याच्या भावात घसरण
मुंबई (वृत्तसंस्था) : नाशिक जिल्ह्यातल्या बाजार समित्यांमध्ये आज सकाळच्या सत्रात देखील कांद्याच्या भावात घसरण झाली. कांद्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजार समितीच्या आवारात सकाळच्या सत्रात सुमारे ६०० रुपयांनी भाव...
1 ऑगस्ट 2019 ते 31 जुलै 2020 या एक वर्षासाठी 40 लाख मेट्रिक टन...
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीच्या बैठकीत खालील प्रस्तावांना मान्यता देण्यात आली.
एक वर्षाच्या कालावधीसाठी 40 लाख मेट्रिक टन साखरेचा साठा राखून...
लॉकडाऊनमध्ये खरीप हंगामाशी निगडीत कामे रखडू नयेत याची दक्षता घ्या
कृषिमंत्री दादाजी भुसे यांचे प्रत्येक जिल्हा प्रशासनाला निर्देश
मुंबई : राज्यात खरीप हंगामासाठी शेतकरी तयारी करीत असताना लॉकडाऊनमध्ये पेरणीपूर्व कामे, शेतमजुरांची ये-जा, खते, बियाण्यांची वाहतूक आणि विक्री व्यवस्था आदी शेतीशी...
“माझा डॉक्टर्स” बनून मैदानात उतरा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला डॉक्टरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मुख्यमंत्र्यांची अभिनव संकल्पना; मुंबईतील हजारभर खासगी डॉक्टर्सशी ऑनलाईन सभांमध्ये संवाद
टास्क फोर्सकडून कोरोना उपचार पद्धतीबाबत डॉक्टर्सना थेट मार्गदर्शन आणि शंका निरसन
तिसऱ्या संभाव्य लाटेत सर्वसामान्यांच्या फॅमिली डॉक्टर्सवर मोठी जबाबदारी
मुंबई : मुख्यमंत्री...
“बालदिनानिमित्त मोफत बालरोग शिबीर”
पिंपरी : डॉ. डी. वाय पाटील कॉलेज ऑफ आयुर्वेद, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, पिंपरी पुणे येथील बालरोग विभागाच्या वतीने ७ नोव्हेंबर २०२२ (सोमवार) ते १४ नोव्हेंबर २०२२ (सोमवार) पर्यंत बालदिन...
राज्यातल्या ग्रामपंचायत निवडणुकीत ८० टक्क्याहून अधिक मतदान
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या सात हजार ७५१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी काल किरकोळ अपवाद वगळता शांततेत मतदान झालं. राज्यात सरासरी ८० टक्क्याहून अधिक मतदान झाल्याचा अंदाज आहे. ग्रामपंचायत सदस्यांबरोबरच थेट सरपंच...
‘अंधेरी-घाटकोपर लिंक रोड’च्या दर्जोन्नतीकरणाच्या प्रस्तावित कामांचा मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला आढावा
मुंबई : अंधेरी घाटकोपर मेट्रो मार्गाच्या खालील रस्त्याच्या सौंदर्यीकरण, वृक्ष लागवड आणि सोयी सुविधांच्या प्रस्तावित कामांचा तसेच मुंबईतील अन्य पायाभूत सुविधांच्या कामांचा पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री...
केंद्रीय मंत्रीमंडळ निर्णयांमुळे शेतकऱ्यांना शेती आधारित उद्योगांकरता मिळणार मदतीचा हात : प्रधानमंत्री
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रीमंडळाने आज घेतलेल्या निर्णयांमुळे कष्टाळू शेतकऱ्यांना शेती आधारित उद्योगांकरता मदतीचा हात मिळेल, अशी प्रतिक्रीया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.
शिशु कर्जांवरच्या व्याजात सवलतीचा फायदा सूक्ष्म,लघु...
मुंबईतला रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढून ८६ दिवसांवर पोचला
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत काल दिवसभरात २ हजार ९८८ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. सध्या मुंबईतलं कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचं ८६ टक्क्यावर स्थीर आहे. आत्तापर्यंत मुंबईतले एकूण २ लाख...
कुर्ल्यात पोलीस उप-निरिक्षकावर हल्ला
नवी दिल्ली : मुंबईच्या कुर्ला भागात टाळेबंदीच्या अंमलबजावणीसाठी कर्तव्यावर असलेल्या पोलीस उप-निरिक्षकावर हल्ला करणाऱ्या गुंडाविरोधात स्थानिक पोलीसांनी गुन्हा नोंदवला आहे.
आरोपी रिजवान जुबेर मेमन यानं तो राष्ट्रीय तपास संस्थेचा अधिकारी...











