देवचा-पचमी इथल्या कोळसा खाणी पुढच्या २४ तासात पुन्हा सुरु करण्याचा पश्चिम बंगाल सरकारचा निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देवचा-पचमी इथल्या कोळसा खाणी पुढच्या २४ तासात पुन्हा सुरु करण्याचा निर्णय पश्चिम बंगाल सरकारनं केला आहे. काळ दिघा इथं सुरु असलेल्या दोन दिवसीय व्यवसाय परिषदेच्या...
भारत, चीन यामधील तणाव कमी करण्याच्या अनुषंगानं बैठक झाली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि चीन दरम्यान पूर्व लडाखमधील सीमेवर निर्माण झालेला तणाव कमी करण्याच्या अनुषंगानं दोन्ही देशांदरम्यान काल विभागीय कमांडर पातळीवर बैठक पार पडली. भारतीय हद्दीतील दौलत...
अक्कलकोट कर्नाटकात समाविष्ट करण्याची मागणी करणाऱ्या काही गावांची माघार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या, कर्नाटकात समाविष्ट करण्याची मागणी करणाऱ्या काही गावांनी आता माघार घेतली आहे. काही गावांवर कर्नाटकानं दावा केल्यानंतर अक्कलकोट तालुक्यातल्या ११ गावांनी ’सुविधा...
राज्यातील कामगारांसाठी आरोग्य तपासणी व्हॅनचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण
मुंबई : बांधकाम कामगार,सुरक्षा रक्षक, माथाडी कामगार, कंपनी मधील कामगार व इतर क्षेत्रातील संघटीत व असंघटित कामगार याकरिता वर्षातून एकदा आरोग्य तपासणी होणे आवश्यक आहे याकरिता एका डिजिटल चेकअप...
आरोग्य विभागात १६ हजार पदे भरली जाणार
मुंबई (वृत्तसंस्था) : आरोग्य विभागात १६ हजार पदे भरली जाणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. अ आणि ब वर्गातले प्रत्येकी दोन हजार, तर क आणि ड...
राष्ट्रीय टेलिमेडीसिन सेवा म्हणजेच ई-संजीवनीनं 30 लाख सल्ल्यांचा टप्पा पूर्ण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय टेलिमेडीसिन सेवा म्हणजेच ई-संजीवनीनं 30 लाख सल्ल्यांचा टप्पा पूर्ण केला आहे. आरोग्याबाबत सल्ल्यासाठी देशभरातील 35 हजारांहून अधिक रुग्ण या सेवेचा वापर करतात. सध्या ई...
राष्ट्रीय लसीकरण मोहिमेत ६८ कोटी ४६ लाख लसींच्या वितरणाचा टप्पा पार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतानं आपल्या राष्ट्रीय लसीकरण मोहिमेत ६८ कोटी ४६ लाख लसींच्या मात्रा नागरिकांना दिल्या आहेत. काल दिवसभरात ७१ लाख ६१ हजार नागरिकांनी लस घेतली. काल ४२...
देशात २४ तासात सर्वाधिक ७८ हजार ७६१ नवे रुग्ण आढळले
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोरोनाचे आतापर्यंत २७ लाख १३ हजार ९३३ रुग्ण उपचार घेऊन बरे झाले असून, गेल्या २४ तासात सर्वाधिक ७८ हजार ७६१ नवे रुग्ण आढळले आहेत....
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले कोरोनाबाधित
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा कोविड चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून आपली प्रकृती स्थिर आहे, असं त्यांनी प्रसिद्धी...
देशात कोरोनामुक्तीचा दर ९७ पूर्णांक ५१ शतांश टक्के
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आणि राज्यातही गेले काही दिवस उपचाराधीन कोविड रुग्णांची संख्या वाढत असून, कोरोनामुक्तीचा दर घसरत चालला आहे. काल देशभरात ३४ हजारापेक्षा जास्त रुग्ण बरे झाले....











