भाजपाचे विद्यमान कार्यकारी अध्यक्ष जे. पी नड्डा हे बिनविरोध पक्षाध्यक्ष म्हणून निवडून येतील

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भाजपाचे विद्यमान कार्यकारी अध्यक्ष जे. पी नड्डा हे बिनविरोध पक्षाध्यक्ष म्हणून निवडून येतील, असं जवळपास निश्चित आहे. भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया राजधानी...

मराठा समाजासह अन्य प्रवर्गातील सुमारे १०६४ उमेदवारांना अधिसंख्य पदांवर नियुक्ती- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : राज्य शासनाच्या विविध निवड प्राधिकरणांनी निवड आणि शिफारस केलेल्या मराठा समाजासह अन्य प्रवर्गातील सुमारे १ हजार ६४ उमेदवारांना अधिसंख्य पदांवरील नियुक्तीचे पत्र देण्यात येणार आहे. त्यातील ७८ उमेदवारांना...

केंद्र सरकारच्या पॅकेजमुळे ग्रामीण अर्थव्यवस्था पुनरुज्जीवित होण्याची प्रतिक्रिया देशभरातून व्यक्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत जाहीर केलेले उपाय आणि सुधारणा देशातल्या आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात आमुलाग्र बदल घडवतील, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी...

विक्रम लँडरचा हॉप एक्सपेरिमेंट यशस्वी, लँडर आता निद्रावस्थेत गेल्याची इस्रोची माहिती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चांद्रयान 3 मोहिमेत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या विक्रम लँडरने काल छोटीशी उडी घेतली आणि ते पुन्हा यशस्वीरीत्या चंद्राच्या पृष्ठभागावर अलगद उतरलं. याला हॉप एक्स्परिमेंट असं म्हणतात....

राज्यात सलग तिसऱ्यांदा दिवसाला ५०० पेक्षा अधिक रुग्ण बरे होऊन घरी

कोरोनाचे आज १६०६ नवीन रुग्ण; राज्यात एकूण रुग्ण ३० हजार ७०६ – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती मुंबई : राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ३० हजार ७०६ झाली आहे. आज  १६०६...

राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात कोळसा वापरावर पूर्ण बंदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या राष्ट्रीय राजधानी क्षेत्रामध्ये कोळशाच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली असून कोळसा यापुढे परवानगीयोग्य इंधन मानले जाणार नसल्याची माहिती पर्यावरण मंत्रालयानं दिली आहे. हवा गुणवत्ता...

अमेरिकेबरोबरच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर २०१५ च्या अणूकरारांतर्गत निर्बंधांचं पालन न करण्याचा इराणचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अणू संवर्धन, क्षमता आणि स्तर वाढवणं तसंच संशोधन आणि विकासाशी संबंधित निर्बंधांचे पालन करणार नाही, असं इराणच्या मंत्रिमंडळानं जाहीर केलं आहे. २०१५ च्या अणूकराराअंतर्गत इराण...

देशात बुधवारी १८ हजार ४५४ नव्या कोरोनाबाधितांची नोंद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल १८ हजार ४५४ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली तर १७ हजार ५६१ जण कोरोनमुक्त होऊन घरी गेले. देशभरात सध्या १ लाख ७८ हजार ८३१ ...

राज्यभरातून विविध पालख्या एसटीने पंढरपुराकडे रवाना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचं आज दुपारी पंढरीकडे प्रस्थान झालं. आळंदीत आज सकाळपासून माऊलींचे नित्योपचार आणि दुपारचा नैवेद्य झाल्यानंतर दुपारी...

महत्वाकांक्षी योजना तसेच प्रकल्पांच्या कामाला वेग द्या – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई :  राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी होऊन त्याचा अधिकाधिक नागरिकांना लाभ मिळावा तसेच सुरु केलेल्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांची कामे वेळेत पूर्ण व्हावीत यादृष्टीने संकल्पकक्षाच्या माध्यमातून नियमित...