राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ८७ पूर्णांक ६७ शतांश टक्क्यावर
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोविड १९ च्या ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या झपाट्यानं घसरत असून रुग्ण बरे होण्याचा दर वाढतो आहे. काल राज्यात ४० हजार ९५६ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर...
विधानसभा निवडणूक ; प्रशासन सज्ज
पुणे : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. अधिकाधिक मतदान व्हावे, यासाठी मतदार जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. लोकशाहीच्या...
इराकमधल्या नजफ शहरात इराकी आंदोलकांनी लावली इराणी दूतावासाला आग
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इराकमधे नजफ शहरात इराकी आंदोलकांनी इराणी दूतावासाला आग लावली. दूतावासानं आपल्या कर्मचार्यांना बाहेर काढलं. सुरक्षा रक्षकांनी निदर्शकांना रोखण्यासाठी अश्रुधुराच्या फैरी झाडल्या त्यात अनेकजण जखमी झाले.
मात्र...
राज्यात, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणासह घेण्याचा मार्ग मोकळा
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणासह घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबत बाठीया आयोगाच्या अहवालाच्या शिफारशी सर्वोच्च न्यायालयानं आज स्वीकारल्या, आणि त्या नुसार निवडणुका घेण्याचा आदेश...
महाराष्ट्रात भाजपा सेनेनं १६१ जागा जिंकत सत्तेचं सोपान गाठलं
मुुंबई : महाराष्ट्रात सत्ताधारी भाजपा- शिवसेनेनं विधानसभा निवडणुकीत सत्ता आपल्याकडे राखण्यात यश मिळवलं असून हरयाणामध्ये भाजपा सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरला आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपा-...
रायगड किल्ला परिसरातील रस्त्यांवर रोहयोमधून होणार वृक्षलागवड – मंत्री जयकुमार रावल यांची माहिती
मुंबई : रायगड किल्ला परिसर आणि त्या भागातील गावांना जोडणाऱ्या नवीन रस्त्यांच्या दुतर्फा वृक्ष लागवड व वृक्ष संगोपनाची कामे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (मनरेगा) माध्यमातून सामाजिक वनीकरण...
गुरु गोबिंदसिंगजी यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय स्तरावरच्या सुवर्ण आणि रौप्य चषक हॉकी स्पर्धेचं आयोजन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुरु गोबिंदसिंगजी यांच्या जयंती निमित्त ४७ व्या राष्ट्रीय स्तरावरच्या सुवर्ण आणि रौप्य चषक हॉकी स्पर्धेचं आयोजन २७ डिसेंबर ते २ जानेवारी दरम्यान नांदेड इथं करण्यात...
बुडीत बँकांकडून खातेधारकांचे पैसे वसूल करण्याची प्रक्रिया सोपी करण्याची गरज – अर्थमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बुडीत बँकांकडून खाते धारकांचे पैसे वसूल करण्याची प्रक्रिया सोपी करण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. त्या आज लोकसभेत एका पुरवणी...
भारताच्या व्यापारी वस्तूंच्या निर्यातीत १५ टक्क्यांनी वाढ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गेल्या वर्षीच्या सम कालावधीच्या तुलनेत यावर्षी एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत भारताची व्यापारी वस्तूंची निर्यात १५ टक्क्यांनी वाढून २२९ अब्ज अमेरिकन डॉलर झाली आहे. वाणिज्य...
कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाची कंपन्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंग किंवा ओएव्हीएमच्या मदतीने ई-व्होटिंग सुविधा
नोंदणीकृत ईमेलद्वारे सुलभ पद्धतीचे मतदान सुविधा यांच्या माध्यमातून असामान्य सर्वसाधारण सभा घेण्याची परवानगी
नवी दिल्ली : कोविड-19 मुळे सध्या सुरू असलेला देशव्यापी लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंगच्या निर्बंधांमुळे कंपन्यांना येणाऱ्या अडचणींची कॉर्पोरेट...