महिला सक्षमीकरणासाठी एमजी मोटरचा उपक्रम
‘ड्राइव्ह हर बॅक’ प्रोग्रामची दुसरी आवृत्ती केली लाँच
मुंबई : लिंगसमानता आणि महिला सक्षमीकरणासाठी एमजी मोटर इंडिया वचनबद्ध आहे. याच तत्त्वाची अंमलबजावणी करण्याकरिता कंपनीने ‘ड्राइव्ह हर बॅक’ उपक्रमाची दुसरी आवृत्ती लाँच...
माजी राष्ट्रपती दिवंगत प्रणव मुखर्जी यांच्या पार्थिव देहावर आज नवी दिल्ली इथं लष्करी इतमामात...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माजी राष्ट्रपती दिवंगत प्रणव मुखर्जी यांच्या पार्थिव देहावर आज नवी दिल्ली इथं लष्करी इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांना अखेरचा निरोप देण्याआधी राष्ट्रपती रामनाथ कोविंद,...
खेलो इंडियाअंतर्गत महाराष्ट्राला ४५.९३ कोटींचा निधी
नवी दिल्ली : देशातील क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन देऊन उत्तमोत्तम खेळाडू घडविण्याच्या उद्देशाने सुरु झालेल्या ‘खेलो इंडिया’ या महत्वाकांक्षी योजनेंतर्गत महाराष्ट्राला 8 प्रकल्पांसाठी 45 कोटी 93 लाखांचा निधी वितरित करण्यात आला...
केंद्रीय अर्थसंकल्पात घोषित केलेल्या तरतुदीनुसार शेतकऱ्यांसाठी ‘किसान रेल’ची निर्मिती करण्याकरता काम सुरु
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात घोषित केलेल्या तरतुदीनुसार शेतकऱ्यांसाठी ‘किसान रेल’ची निर्मिती करण्याकरता कार्य सुरु आहे, असं रेल्वे मंत्रालयानं म्हटलं आहे.
‘किसान रेल’ ची...
लसीकरणाविषयी असलेले गैरसमज दूर करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लसीकरणाविषयी नागरिकांमध्ये असलेले गैरसमज दूर करा. लसीकरणाविषयी अफवा पसरू देऊ नका असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. त्यांनी आज देशातल्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला....
मुंबईतल्या ६२ खासगी रुग्णालयांमध्ये कोविड लसीकरण पुन्हा सुरू
मुंबई (वृत्तसंस्था) : बृहन्मुंबई महानगरपालिकेला कोविड-१९ लसचा साठा उपलब्ध झाल्यानं आजपासून मुंबईतल्या निर्देशित ७१ पैकी ६२ खासगी रुग्णालयांमध्ये कोविड लसीकरण पुन्हा सुरू झाले.
मुंबईत महानगरपालिका आणि राज्य शासनानं ४९, तर...
मणिपूरमध्ये झालेल्या महिला अत्याचार प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई केली जाईल – प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मणिपूरमध्ये झालेल्या महिला अत्याचार प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते आज संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी संसद भवन...
कोविड विरुद्धच्या लढ्यात विविध थरातून सहकार्याचा हात
बँक्वेटचं रुपांतर कमुनिटी किचनमध्ये
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर वरळीतल्या ब्ल्यू सी बँक्वेटतं रुपांतर कमुनिटी किचनमध्ये केलं आहे. टाळेबंदी सुरु झाल्यापासून २४ तास हे किचन २ पाळ्यांमध्ये सुरु...
‘किसान भागीदारी प्राथमिकता हमारी’ मोहिमेचा रविवारी शुभारंभ
सर्व शेतकऱ्यांना किसान क्रेडीट कार्डचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करा-डॉ.राजेश देशमुख
पुणे : प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत लाभधारक सर्व शेतकऱ्यांना देशातील बँकिंग व्यवस्थेअंतर्गत पीक कर्ज म्हणजे किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी...
कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरण वाढविण्यासाठी ‘हर घर दस्तक’ अभियान ३१ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी आज ओमायक्रोन या कोविडच्या उत्परिवर्तित विषाणूबाबतच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून सर्व राज्यांची बैठक घेतली. ओमायक्रोन हा विषाणू RT-PCR...











