संचारबंदीच्या काळात शेतीशी निगडित कामांना वगळलं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संचारबंदीच्या काळात शेतीशी निगडित कामांना वगळण्यात आल्याचं केंद्रीय गृहमंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. यासंदर्भातले निर्देश असलेलं पत्रक आज केंद्रीय गृह सचिवांनी जारी केलं. कापणी आणि बियाणं लागवडीचा...

छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्याबाबत गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना; १०० व्यक्तींच्या उपस्थितीस परवानगी

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज जयंती अर्थात शिवजयंती हा सण/उत्सव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्यानुसार दि. १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. कोविड- १९...

भारतीय फळांना अमेरिकेच्या बाजारात प्रवेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय फळांवर अमेरिकेच्या बाजारात बंदी नसून केळी, डाळिंब, आंबा, कलिंगड आणि नारळ या सर्व भारतीय फळांना अमेरिकेच्या बाजारात प्रवेश असल्याचं केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल...

जिल्हाधिकारी कार्यालयात सामुहिक राष्ट्रगीत गायन

पुणे : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त ‘स्वराज्य महोत्सवाचे’ आयोजन करण्यात आले असून या महोत्सवाअंतर्गत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात सामूहिक राष्ट्रगीत गायन करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी...

फेविपराविर गोळ्यांचा अनावश्यक साठा केल्याच्या आरोपाचं महानगरपालिकेनं केलं खंडन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक असलेल्या फेविपराविर या गोळ्यांची जादा दरानं खरेदी करून अनावश्यक साठा केल्याच्या आरोपाचं महानगरपालिकेनं खंडन केलं आहे. या गोळ्यांची खरेदी राज्या शासनाच्या वैद्यकीय...

व्होट बँकेच्या राजकारणाऐवजी रिपोर्ट कार्डचं राजकारण होत आहे – जेपी नड्डा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतानं गेल्या नऊ वर्षांत झपाट्यानं परिवर्तन पाहिलं आहे आणि आता व्होट बँकेच्या राजकारणाऐवजी रिपोर्ट कार्डचं राजकारण होत आहे असं भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी म्हटलं आहे....

परंपरा आणि तंत्रज्ञान ही आत्मनिर्भर भारताची शक्ती असून खेळ आणि खेळणी निर्मितीत त्याचा संगम...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परंपरा आणि तंत्रज्ञान ही आत्मनिर्भर भारताची शक्ती असून खेळ आणि खेळणी निर्मितीत त्याचा संगम पहायला मिळतो असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. टॉयकेथॉन २०२१...

ओरोस रुग्णालयाच्या परिसरातच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारावं – मुख्यमंत्री

मुंबई (वृत्तसंस्था) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात ओरोस इथल्या जिल्हा रुग्णालयाच्या परिसरातच प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याबाबत प्रक्रिया सुरू करावी असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. यासंदर्भात काल मुख्यमंत्र्यांच्या...

मेडीगड्डा धरणामुळे राज्यातली जमीन पाण्याखाली गेल्यासंदर्भात सहा सदस्यांची समिती नियुक्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तेलंगणा राज्यामधे बांधण्यात आलेल्या मेडीगड्डा धरणामुळे राज्यातली जमीन पाण्याखाली गेल्यासंदर्भात अभ्यास करण्यासाठी राज्यशासनानं सहा सदस्यांची एक समिती नियुक्त केली आहे. या धरणाचं बांधकाम राज्यशासनाला कळवल्यानुसार...

सचिन वाझे प्रकरण लोकसभेत उपस्थित केल्याबद्दल आपल्याला तुरुंगात टाकण्याची धमकी – नवनीत राणा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सचिन वाझे प्रकरण लोकसभेत उपस्थित केल्याबद्दल शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी आपल्याला तुरुंगात टाकण्याची धमकी दिली, असां आरोप खासदार नवनीत रवी राणा यांनी केला आहे....