प्रधानमंत्री नरेंद्र मोदींकडून मोरारजी देसाई यांना आदरांजली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माजी प्रधानमंत्री मोरारजीभाई देसाई यांचं राजकारण शिस्त आणि तत्वांनी प्रेरित होतं, त्यांचं योगदान कायम स्मरणात राहील, अशा शब्दात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मोरारजीभाई देसाई यांना...

शिवसेना – भाजप युतीची घोषणा 19 सप्टेंबरला होणार

भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी व्यक्‍त केली शक्‍यता मुंबई : राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजप युतीची घोषणा 19 सप्टेंबरला होण्याची शक्‍यता असल्याचे भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी म्हटले...

राज्याच्या काही भागात पावसाचा जोर आजही कायम

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याच्या काही भागात पावसाचा जोर आजही कायम आहे. कोकणात अतिवृष्टीची नोंद झाली, मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला तसंच  विदर्भात मुसळधार पाऊस...

पारंपरिक खेळाला नवसंजीवनी

पिंपरी : पूर्वी शाळेला सुट्टी लागल्यानंतर गल्ली - बोळात लपा-छपी, गोटया, चिपळ्या, सागरगोटे इत्यादी खेळासोबत बालचमुंचा किलबिलाट असायचा. परंतु, हल्ली इंटरनेटच्या या काळात हे खेळ लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. सोसायटीच्या...

पशुवैद्यकीय पदवीधरांची कत्तलखान्यांच्या कत्तलीच्या क्षमतेनुसार नेमणूक – मंत्री सुनील केदार

मुंबई : नोंदणीकृत खाजगी पशुवैद्यकीय पदवीधरांची कत्तलखान्याच्या कत्तलीच्या क्षमतेनुसार नेमणूक करण्यात येणार असल्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी सांगितले. मंत्रालयात पशुवैद्यकांच्या अडचणी समजून घेण्यासाठी आयोजित बैठकीत...

अंगणवाडीतील बालकांना घरपोच शिधा ; १५ दिवसांत १०० टक्के पुरवठा करण्याचे महिला व बालकल्याण...

▪ माविमच्या बचतगटांमार्फत साडेनऊ लाख मास्कनिर्मिती ▪ स्थलांतरित मजुरांना बचत गटांतर्फे शिवभोजन ▪ साडेबारा हजार टन भाजीपाल्याचे वितरण मुंबई : कोरोनाच्या संसर्गाचा धोका निर्माण होऊ नये म्हणून ताळेबंदीमुळे राज्यातील बहुतांश व्यवहार ठप्प आहेत. महिला व बालकल्याण...

राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या असमान निधी योजनांसाठीचे प्रस्ताव ८ जानेवारीपर्यंत पाठविण्याचे आवाहन

मुंबई : केंद्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता यांच्या असमान निधी योजनेंतर्गत राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या सर्वांगीण विकासासाठी अर्थसहाय्याच्या विविध योजना राबविण्यात येतात.  सन...

राज्यात ८० लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांचं कोविड प्रतिबंधक लसीकरण पूर्ण

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसीच्या ८० लाखापेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्या आहेत. हा टप्पा ओलांडणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरलं ठरलं आहे. काल ४ लाख ३०...

राज्याची आर्थिक स्थिती भक्कम असल्याची ग्वाही

मुंबई : राज्याची आर्थिक स्थिती भक्कम असून राज्याची अर्थव्यवस्था 1 ट्रिलियन डॉलरची करण्याचे उद्दिष्ट गाठायचे आहे. या उद्दिष्ट्यपूर्तीमध्ये जनताच महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याने सर्व समाजघटकांना प्रोत्साहित करुन करुन बळ...

ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पुन्हा जोकोविचकडे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचनं ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीचं आठवं विक्रमी विजेतेपद पटकावलं आहे. मेलबर्न इथं झालेल्या अंतिम लढतीत त्यानं, ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेची अंतिम फेरी...