ओझरचे अ. भा. नक्षत्र महाकाव्य संमेलन : कवी मंडळीसाठी नवीन उर्जा प्रदान करणारा ह्दय...

पुणे : ओझरच्या पावन भूमित आपण सर्व रसिक नक्षत्र उपस्थित राहून प्रभावीपणे काव्य सादरीकरण केले, नव्याने झालेल्या एकमेकांशी मैत्रीसोबत काव्याचा आनंद लुटला. एकमेकांबद्दल आदरभाव व प्रेमपुर्वक संवाद साधत दोन...

निवडणूक यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी समन्‍वयाने काम करावे – जिल्‍हाधिकारी नवलकिशोर राम

पुणे : आगामी विधानसभा निवडणुका मुक्‍त आणि निर्भय वातावरणात पार पाडण्‍यासाठी निवडणूक यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस अधिकारी यांनी निवडणूक आयोगाच्‍या निर्देशाप्रमाणे  काम करावे व निवडणूक प्रक्रिया यशस्‍वी करावी,...

सीबीआयसी आणि सीबीडीटी मध्ये माहितीची देवाणघेवाण सुलभ करण्यासाठी सामंजस्य करार

नवी दिल्ली : केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (सीबीडीटी) आणि केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमा शुल्क मंडळ (सीबीआयसी) या दोन्ही संघटनांमध्ये माहितीची आदानप्रदान करण्यासाठी आज सामंजस्य करार झाला. सीबीडीटीचे अध्यक्ष प्रमोद चंद्र मोदी...

रोजगार हमी योजनेंतर्गत केल्या जाणाऱ्या कामांची गती वाढवण्याचे निर्देश

मुंबई (वृत्तसंस्था) : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत केल्या जाणाऱ्या कामांची गती वाढवण्याचे निर्देश रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे यांनी दिले आहेत. ते काल मुंबईत यासंदर्भात...

‘कायाकल्प’ राष्ट्रीय पुरस्कार : नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालय राज्यात प्रथम पुरस्काराने सन्मानित

नवी दिल्ली : स्वच्छतेच्या विविध मानकांची प्रभावी अंमलबजावणी करणारे नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालय राज्यात प्रथम ठरले आहे. केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याणमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या हस्ते या रूग्णालयाला ‘कायाकल्प राष्ट्रीय...

पालखी मार्गावरील गावे स्वच्छ व हागणदारीमुक्त

पालखी वारी निर्मल, हागणदारीमुक्त, आरोग्यदायी व पर्यावरणयुक्त पुणे : पालखी दरम्यान  स्वच्छ भारत मिशन विभागामार्फत वारकरी व ग्रामस्थांचे प्रबोधन सुरू आहे. त्याचा परिणाम म्हणून यावर्षी पालखी सोहळ्यादरम्यान जिल्हा परिषदेच्या आवाहनानुसार पालखी मार्गावरील ...

जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी तीन महिने बंद

मुंबई (वृत्तसंस्था) : रायगड जिल्ह्याच्या मुरूड तालुक्यातील राजपुरी ग्रामपंचायत हद्दीतील जंजिरा किल्ला कालपासून पर्यटकांसाठी अचानक बंद करण्यात आला आहे. किल्ला पाहायला आलेल्या पर्यटकांना किल्ला न पाहताच परतावं लागलं. पुढचे...

‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-१९’ साठी ‘दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि. मुंबई’ च्यावतीने २१...

मुंबई : ‘कोरोना’च्या लढ्यासाठी ‘दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि. मुंबई’ च्यावतीने 21 लाख 19 हजार 440 रुपयांचा धनादेश ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19’साठी दिला आहे. बँकेच्या कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचा पगार...

आगामी दोन वर्ष ‘सीओपी’चे अध्यक्षपद आता भारताकडे, चीनकडून स्वीकारला कार्यभार

जागतिक स्तरावर भू-व्यवस्थापनाचा अजेंडा पुढे नेण्यासाठी भारत नेतृत्व करणार सन 2022 पर्यंत शेतकरी बांधवांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या पंतप्रधान मोदी यांच्या कार्यक्रमाची पूर्तता करण्यासाठी आणि शाश्वत विकास उद्दिष्टे साधण्यासाठी आवश्यक त्या...

आगामी काळात ‘टू व्हिलर टॅक्सी’ ही संकल्पना रोजगार निर्मितीची नवीन वाट ठरेल – नितीन...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनामुळे सर्वच औद्योगिक आणि अन्य क्षेत्रांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले. अशा स्थितीतही ऑटोमोबाईल क्षेत्राने मात्र चांगली कामगिरी केली ही आनंदाची बाब आहे. आगामी काळात ‘टू...