ड्रायव्हर सिट मसाज फीचरसह येणार एमजी ग्लोस्टर

ग्लोस्टर असेल भारतातील पहिली ऑटोनॉमस (लेव्हल१) प्रीमियम एसयुव्ही मुंबई : एमजी मोटर इंडिया स्मार्ट मोबिलिटीची नवी लाट आणण्यास आता सज्जा आहे. कंपनीने आपले पुढचे वाहन- ग्लोस्टर सादर करत लक्झरी कार ब्रँड...

महिलांसाठी लवकरच सर्वसमावेशक राज्य महिला धोरण – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : महिलांना त्यांच्या अधिकार व हक्कांची जाणीव झाली पाहिजे. कोणत्याही बाबतीत महिला कमी नाहीत, फक्त त्यांना संधी देण्याची गरज आहे. सामाजिक व राजकीय क्षेत्रात महिलांना संधी देण्यासाठी महाराष्ट्राने...

स्पुतनिक लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी परवानगी देण्याची शिफारस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एका सरकारी समितीनं वर्धक मात्रेसाठी स्पुतनिक लाइट लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी परवानगी देण्याची शिफारस केली आहे. ही शिफारस अंतिम मंजुरीसाठी DCGI म्हणजे भारतीय औषध नियामक मंडळाकडे...

जैन समाजाची लोककल्याणकारी भावना सर्वपरिचित- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : जैन समाज हा दुसऱ्यांच्या सुख दुःखात साथ देणारा समाज आहे. संकट प्रसंगी जैन समाजाने देशाला भरभरून मदत केली आहे. समाजाप्रती त्यांची लोक कल्याणकारी भावना सर्वांना माहिती आहे,...

करोना व्हायरस : रुग्णालयात निरीक्षणाखाली असलेल्यांना घरी सोडण्याची कार्यवाही सुरू; पुणे येथील पाच जणांना...

मुंबई : करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यात रुग्णालयातील विलगीकरण कक्षात भरती करण्यात आलेल्या  सर्व 15 प्रवाशांचे तपासणीअंती अहवाल निगेटिव्ह आल्याचे एनआयव्ही, पुणे यांनी कळविले आहे. त्यामुळे या रुग्णांना घरी सोडण्याची कार्यवाही...

बांद्रा-कुर्ला संकुल हे व्यवसायासाठी देशातील आदर्श स्थान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जपानच्या बांधकाम क्षेत्रातील कंपनीस बीकेसीतील भूखंडाचे देकारपत्र प्रदान  मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा बांद्रा कुर्ला संकुलातील सी ६५ हा भूखंड जपानच्या मे. गोईसू रियल्टी प्रा. लिमिटेड कंपनीला देण्यासंदर्भातील...

आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांसोबत चर्चेची चौथी फेरी, सरकार प्रत्येक मुद्यावर चर्चेसाठी तयार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकरी संघटनांशी, चर्चेची चौथी फेरी आज होणार असून या चर्चेत या प्रश्नावर तोडगा निघेल, अशी आशा कृषिमंत्री नरेंद्र सिंग तोमर व्यक्त...

संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेच्या तीन समित्यांवर भारताची निवड

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेच्या तीन समित्यांवर भारताची निवड करण्यात आली आहे. गुन्हेगारी आणि फौजदारी न्याय प्रतिबंधक आयोग, जागतिक अन्न कार्यक्रम आणि लैंगिक समानता आणि महिला...

कृषी कायद्यांविरोधात विरोधकांनी घातलेल्या गोंधळामुळे, संसदेचे कामकाज ठप्प

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तीन कृषी कायद्यांविरोधात विरोधकांनी घातलेल्या गोंधळामुळे, काल संसदेचे दोन्ही सदनांचे कामकाज होऊ शकले नाही. लोकसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, डावे पक्ष, समाजवादी पार्टी,...

६ कोटी ३७ हजार ५९६ लाभार्थ्यांना ४१ लाख ७६ हजार ४५० क्विंटल अन्नधान्याचे वाटप...

मुंबई : राज्यातील 52 हजार 435 स्वस्त धान्य दुकानांमधून 1 जुलै ते 27 जुलैपर्यंत 6 कोटी 37 हजार 596 लाभार्थ्यांना 41 लाख 76 हजार 450 क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात...