देशातली कोरोनाबाधितांची संख्या ९१ हजारांच्या जवळ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल दिवसभरात कोरोनाबाधितांच्या संख्येत आतापर्यंतची सर्वाधिक भर पडली. 4 हजार 987 नवे रुग्ण आढळले असून एकूण रुग्ण संख्या 90 हजार 927 झाली आहे. गेल्या...

मराठी भाषेतील साहीत्य हिंदी भाषिकांसाठी उपलब्ध करण्यासाठी पुढाकार घेण्याचं राज्यपालांचं आवाहन

मुंबई (वृत्तसंस्था) : मराठी भाषा अतिशय समृद्ध असून मराठी वृत्तपत्रांमधले अभ्यासपूर्ण आणि अभिरुचीसंपन्न लेख तसंच इतर समृद्ध साहित्य, हिंदी भाषिकांसाठी उपलब्ध करण्यासाठी राज्यातल्या पत्रकार आणि साहित्यिकांसह मुंबई हिंदी सभेनं...

मुंबईत कोविड १९ च्या रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिली तर लॉकडाऊन करावा लागेल- किशोरी...

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत कोविड १९ च्या रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिली, आणि दररोज वीस हजारच्या वर रुग्णांचा आकडा गेला, तर लॉकडाऊन करावा लागेल, असा इशारा मुंबईच्या महापौर किशोरी...

मोफत वेबसाईटवर चित्रपट, वेब सिरीज पाहणे टाळण्याचे ‘महाराष्ट्र सायबर’चे आवाहन

मुंबई : सध्या अनेकजण इंटरनेटचा वापर मोफत ऑनलाईन चित्रपट,वेब सिरीज पाहण्यासाठी किंवा डाऊनलोड करण्यासाठी करतात. सायबर भामटे त्याचा गैरफायदा घेण्याची शक्यता असल्याने त्यापासून सावधानता बाळगावी. मोफत वेबसाईटवर चित्रपट, वेब...

आगामी पाच वर्षात भारत इलेक्ट्रीक वाहननिर्मितीचे केंद्र बनेल- केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी

नवी दिल्ली : आगामी पाच वर्षात भारत इलेक्ट्रीक वाहननिर्मितीचे केंद्र बनेल, असा विश्वास  केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री तसेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी...

प्रधानमंत्र्याना मिळालेल्या विविध भेटवस्तूंचा आणि स्मृतिचिन्हांचा ई- लिलाव आजपासून सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या विविध भेटवस्तूंचा आणि स्मृतिचिन्हांचा ई- लिलाव आजपासून सुरु झाला आहे. ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक स्पर्धेत पदक मिळवणाऱ्या खेळाडूंच्या क्रीडासाहित्याचा त्यात समावेश...

भारत – इंग्लंड दरम्यान दुसरा क्रिकेट कसोटी सामना चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर सुरू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि इंग्लंड दरम्यान दुसरा क्रिकेट कसोटी सामना आजपासून चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर सुरू झाला. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे. चार क्रिकेट सामन्यांच्या या मालिकेतला पहिला...

पुणे शहरात गरजूंना भोजन वाटपाचा कौतुकास्पद उपक्रम विद्यार्थी, वयस्कर व्यक्ती आणि गरीब कुटुंबातील अनेकांना...

पुणे : पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील विविध भागातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तू व भोजन वाटपाचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. न्यू प्रशांत इंटरप्राईजेस केटरिंग या केटरिंग...

आज संध्याकाळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची इटलीचे प्रधानमंत्री मारियो द्राघी यांच्यासोबत चर्चा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जी-ट्वेंटी देशांच्या सोळाव्या शिखर परिषदेसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इटलीमधे रोम इथं पोचले आहेत. त्यांच्या आज युरोपियन कॉन्सिलचे अध्यक्ष चार्ल्स मिशेल आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला...

वाशिम येथील 38 मजूर पुण्यातून स्वगृही – जिल्हाधिकारी राम

पुणे : जिल्ह्याच्या व राज्याच्या विविध भागातून मजुरांचे पायी चालत जावून होणारे स्थलांतर रोखण्यासाठी पुणे जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाय करण्यात येत आहेत. शिरुर तालुक्यात अशाप्रकारचे एकूण तीन ठिकाणी निवारागृहे...