भारत संयुक्त राष्ट्राच्या एकजुटीसाठी वचनबद्ध – परराष्ट्र व्यवहारमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी आज संयुक्त राष्ट्र दिनानिमित्त भारताच्या संयुक्त राष्ट्रसाठीच्या वचनबद्धतेला दुजोरा दिला. यावेळी पाठवलेल्या संदेशात डॉ जयशंकर यांनी सुधारित बहुपक्षीयतेच्या महत्त्वाचा...
भरडधान्य उत्पादनाला प्रोत्साहन देऊन ब्रँडिंग करणे गरजेचे – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत...
मुंबई : भरडधान्य हे अन्नाचा एक महत्वाचा स्त्रोत असून खाद्यपदार्थ म्हणून त्याची निवड करणे काळाची गरज आहे. भरडधान्य उत्पादनाला प्रोत्साहन देऊन त्याचे ब्रँडिंग करणे गरजेचे असून त्यासाठी ही आंतरराष्ट्रीय...
राष्ट्रीय आंतरविद्यापीठ जलतरण स्पर्धेत कोल्हापूरच्या ऋजुता खाडेची सुवर्णपदकांची हॅट्रिक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय आंतरविद्यापीठ जलतरण स्पर्धेत कोल्हापूरच्या ऋजुता खाडेनं आज सुवर्णपदकांची हॅट्रिक नोंदवली. ओरिसात भुवनेश्वर इथं सुरू असलेल्या राष्ट्रीय आंतरविद्यापीठ जलतरण स्पर्धेत ऋजुता हिनं शिवाजी विद्यापिठाचं प्रतिनिधित्व...
हुतात्मा भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना आदरांजली अर्पण
पुणे : थोर क्रांतिकारक हुतात्मा शिवराम हरी राजगुरू, भगतसिंह आणि सुखदेव यांच्या पुण्यतिथीनिमित्त जिल्ह्यातील राजगुरुनगर (ता. खेड) येथे आदरांजली वाहण्यात आली. हुतात्मा शिवराम हरी राजगुरू प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित अभिवादन कार्यक्रमास...
अमेरिकेत न्यू शेपर्ड या अंतराळ यानाच्या निर्मितीत मुख्य भूमिका बजावणाऱ्या दहा तंत्रज्ञांच्या चमूत कल्याणच्या...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मूळची कल्याण इथली आणि सध्या अमेरिकेत शिक्षण आणि कामानिमित्त स्थायिक झालेली संजल गावंडे या तरुणीनं ब्ल्यू ओरिजिन या अंतराळ यानाची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या न्यू शेपर्ड...
माजी सैनिकांच्या पाल्यांना पंतप्रधान शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
पुणे : केंद्रीय सैनिक बोर्ड, नवी दिल्ली यांच्यामार्फत पंतप्रधान शिष्यवृत्ती योजना २०२३-२४ अंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया १ सप्टेंबर पासून सुरू झाली आहे. पुणे जिल्ह्यातील माजी सैनिक तसेच माजी...
गडकिल्ल्यांचे संवर्धन करणे शासनाची जबाबदारी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
उमरठ येथील नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधी वास्तूचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा
नवी मुंबई : गडकिल्ल्यांचे संवर्धन करणे ही शासनाची जबाबदारी आहे. केवळ इतिहासात रमण्यापेक्षा इतिहास घडविणे महत्त्वाचे आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी...
कडुनिंबाच्या निंबोळ्यापासून शेतीपूरक कीटकनाशक तयार करण्याचा उपक्रम
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बुलडाण्यात कडुनिंबाच्या निंबोळ्यापासून शेतीपूरक कीटकनाशक तयार करण्याचा उपक्रम चालवला जात आहे. कृषी विभागाच्या पुढाकारानं महिला बचत गटांच्या मार्फत निबोळ्या गोळा करून निंबोळी अर्क तयार केला...
राज्यात काल १२ हजार ६४५ रुग्ण कोरोनामुक्त
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कालही कोविड १९ च्या नव्याने आढळलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या दुपटीपेक्षा जास्त होती. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचा दर साडे शहाण्णव टक्क्याच्या वर गेला आहे. काल...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची हिराबेन मोदी यांना श्रद्धांजली
नागपूर : प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या जडणघडणीत अमूल्य वाटा असणाऱ्या त्यांच्या मातोश्री श्रीमती हिराबेन मोदी यांचे निधन अत्यंत दुःखद असल्याची शोकभावना व्यक्त करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रीमती हिराबेन...











