ऑपरेशन गंगामधल्या संबंधितांशी प्रधानमंत्र्यांनी साधला संवाद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युक्रेनमधे अडकलेल्या भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका करण्याच्या ऑपरेशन गंगा मधे सहभागी झालेल्यांशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज संवाद साधला. या अभियानाद्वारे सुमारे २३ हजार भारतीय मायदेशी...
तैवानबरोबर तंत्रज्ञान तसेच उद्योग क्षेत्रात सहकार्य वाढविणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : मुंबई ही आर्थिक, वाणिज्यीक तसेच मनोरंजन क्षेत्रांची राजधानी आहे. त्याचप्रमाणे उद्योग आणि व्यापारासाठी मुंबईसह महाराष्ट्र हे उद्योजकांच्या पसंतीचे ठिकाण आहे. तैवान हा तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आघाडीवर असून तंत्रज्ञान...
अमेरिकेत कोविड-१९ वरील लसीच्या मानवी चाचणीला सुरवात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणू संक्रमणावर उपचार करण्याबाबतचं पहिलं मानवी परीक्षण काल अमेरिकेतल्या सिअॅटल इथं सुरु झालं आहे.
18 ते 55 वर्ष वयोगटातील 45 सुदृढ व्यक्तींवर सहा आठवडे हे...
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात वाढत्या कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून चर्चा केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या बैठकीला उपस्थित होते.
छोट्या...
राज्यांना देण्यात येणाऱ्या वस्तू आणि सेवाकराच्या परताव्यासंदर्भात विविध विरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांशी सोनिया गांधी यांची...
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यांना देण्यात येणाऱ्या वस्तू आणि सेवाकराच्या परताव्यासंदर्भात आज देशातल्या विविध विरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांशी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे चर्चा केली. वस्तू आणि सेवाकरातला परतावा...
राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांच्या वाढदिवसानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिल्या शुभेच्छा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांना त्यांच्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. असामान्य बुद्धिमत्ता, सन्मान आणि जनकल्याणासाठी कटिबद्ध असणाऱ्या राष्ट्रपती मुर्मू या...
भिक्षेकरी पुनर्वसनासाठी शोध मोहीम राबवून त्यांची नोंदणी करा-राज्यमंत्री बच्चू कडू
पुणे :प्रमुख शहरांमध्ये भिक्षेकऱ्यांची संख्या खूप वाढत आहे. ही समस्या रोखण्यासाठी शोध मोहीम राबवून त्यांची नोंदणी करण्याच्या सूचना महिला व बालविकास राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी दिल्या.
महिला व...
धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सर्व मिळून मार्गी लावू – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : अनुसूचित जमातीच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगर समाजाला आरक्षण मिळावे, ही राज्यातील सगळ्यांची भावना आहे. त्यांना आरक्षाण मिळवून देण्यासाठी सर्वजण मिळून एकत्रितपणे केंद्राकडे पाठपुरावा करू आणि हा...
तामिळनाडू सरकार राज्यातल्या सर्व शाळांमध्ये संगीत, नृत्य आणि कला शिक्षकांची करणार नियुक्ती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तामिळनाडू सरकार राज्यातल्या सर्व शाळांमध्ये संगीत, नृत्य आणि कला शिक्षकांची नियुक्ती करणार आहे. राज्याचे सांस्कृतिक विकास मंत्री के. पांडिया राजन यांनी सरकारनं अगोदरच तत्वतः या...
देशाच्या विकास प्रक्रियेला गती देण्यासाठी तंत्रज्ञान हे एक साधन असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या विकास प्रक्रियेला गती देण्यासाठी तंत्रज्ञान हे एक साधन असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथल्या प्रगती मैदानावर आयोजित राष्ट्रीय...











