जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी कटीबद्ध असल्याची काँग्रेसची ग्वाही
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी कटीबद्ध असल्याची ग्वाही काँग्रेसनं दिली आहे. काँग्रेस महासमितीच्या माध्यम विभागाच्या सुप्रिया श्रीनेत यांनी आज वाशिम इथं भारत जो़डो यात्रेदरम्यान बातमीदारांशी बोलताना...
सीमाप्रश्नी कर्नाटक सरकारची दररोज दादागिरी – नाना पटोले
मुंबई (वृत्तसंस्था) : सीमाप्रश्नी कर्नाटक सरकार दररोज दादागिरी करत आहे. पण त्यापुढं महाराष्ट्राचं राज्य सरकार मात्र बोलत नाही, अशी टीका प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. ते आज...
अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ट नसलेल्या केशरी कार्ड धारकांना लवकरच सवलतीच्या दरात धान्य वाटप
अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची माहिती
मुंबई : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत समाविष्ट होऊ न शकलेल्या व एपीएल तसेच शेतकरी योजनेत समाविष्ट न झालेल्या एकूण...
सशस्त्र दलाच्या ५ कंपन्या राज्यात दाखल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : CAPF, अर्थात केंद्रीय सशस्त्र दलाच्या ५ कंपन्या राज्यात दाखल झाल्या असून आजपासून त्या विविध ठिकाणी तैनात केल्या जात आहेत. राज्य पोलीस दल कोवीड विरोधातल्या लढ्यात...
लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन अधिकाऱ्यांनी काम करावे – उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे : कोरोना विषाणूची साथ नियंत्रणात आणण्यासाठी सर्वच आघाड्यांवर प्रयत्न केले जात असले तरी लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन व त्यांच्या सहकार्याने काम करावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार...
विविध भारतीय भाषांचे संवर्धन करण्याचे आणि त्यांना प्रोत्साहन देण्याचे उपराष्ट्रपतींचे आवाहन
प्राथमिक इयत्तेपर्यंत मातृभाषेत शिक्षण सक्तीचे करण्याचे उपराष्ट्रपतींचे आवाहन
आपल्या मुलांना मातृभाषेत बोलण्यासाठी प्रोत्साहन द्या : उपराष्ट्रपतींचा शिक्षक आणि पालकांना सल्ला
माध्यमांनी मूळ भाषांच्या व्यापक वापरास प्रोत्साहित केले पाहिजे - उपराष्ट्रपती
हैदराबाद विद्यापीठ...
आर्थिक गुन्हेगार नीरव मोदीच्या हस्तांतरणाला इंग्लंडच्या गृहमंत्रालयाची मान्यता
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आर्थिक गुन्हेगार नीरव मोदीच्या हस्तांतरणाला इंग्लंडच्या गृहमंत्रालयाने मान्यता दिली आहे. सीबीआयनं या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
UK मधल्या न्यायालयानं नीरव मोदीच्या हस्तांतरणाची भारताची मागणी योग्य असल्याचा निर्वाळा...
केंद्रीय पथकाने ‘संयम’ संगणक प्रणालीचा घेतला आढावा
पुणे : कोरोना प्रतिबंधाकरीता प्रशासनामार्फत विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. याविषयीचा आढावा घेण्याकरीता केंद्रीय स्तरावरील पथक पुण्यामध्ये दाखल झाले आहे. या पथकामार्फत पुणे महानगरपालिकेंतर्गत स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लि.च्या...
पुणे शहरात विकसित भारत संकल्प यात्रेद्वारे नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ
पुणे : विकिसत भारत संकल्प यात्रा शहरातील विविध भागात पोहोचत असून याद्वारे नागरिकांना केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ आणि माहिती देण्यात येत आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार अतिरिक्त आयुक्त...
कर्नाटकप्रमाणेच महाराष्ट्राच्या सभागृहातही सीमाप्रश्नाबाबत ठराव मंजूर करावा, अशी विधानसभेत विरोधी पक्षांची मागणी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कर्नाटकप्रमाणेच महाराष्ट्राच्या सभागृहातही सीमाप्रश्नाबाबत ठराव मंजूर करावा, अशी मागणी आज विधानसभेत विरोधी पक्षांनी केली. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी राज्य विधानसभेत कर्नाटकची जमिन इतर राज्यांना देणार...











