महाराष्ट्रात सरकार स्थापनेबाबतचा पेच कायम

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी सरकार स्थापनेबाबत चर्चा झाली नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं प्रतिपादन नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात सरकार स्थापनेबाबतचा पेच अद्याप कायम असून राष्ट्रवादी काँग्रेसचे...

इंग्लंडमधून भारतात येणाऱ्या इंग्लंडच्या सर्व नागरिकांना विलगीकरण बंधनकारक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आजपासून इंग्लंडमधून भारतात येणाऱ्या इंग्लंडच्या नागरिकांना विलगीकरण बंधनकारक असेल. इंग्लंडनं नुकत्याच जाहीर केलेल्या प्रवासी नियमांनुसार भारतीय प्रवाशांनी,  कोविशिल्ड लशीच्या दोन्ही मात्रा घेतल्या असल्या तरी, त्यांचं...

भारत बायोटेकची कोवॅक्सिन लस २ ते १८ वर्ष वयोगटातल्या मुलांसाठी सुरक्षित- भारत बायोटेक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत बायोटेकची कोवॅक्सिन लस २ ते १८ वर्ष वयोगटातल्या मुलांसाठी सुरक्षित असल्याचं उत्पादक कंपनीने म्हटलं आहे. लशीच्या नमुना चाचण्यांचा दुसरा आणि तिसरा टप्पा पूर्ण झाला...

आंतरराष्ट्रीय साखर परिषद व प्रदर्शनाला प्रारंभ

साखर उद्योगाच्या सक्षमीकरणासाठी संशोधन कार्याच्या विस्ताराची गरज - माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार पुणे : ग्रामीण भागात उसशेतीमुळे चांगले सामाजिक व आर्थिक बदल होत आहेत. मात्र, ऊस संशोधन संस्थांमध्ये केलेली गुंतवणूक...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतला कोविड नियंत्रणासाठी लष्कराच्या तयारीचा आढावा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज, देशातल्या कोरोनास्थितीविरोधात लढा देण्यासाठी लष्करानं केलेल्या तयारीचा, आणि हाती घेतलेल्या उपक्रमांचा आढावा घेतला. यासंदर्भात प्रधानमंत्र्यांनी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्याशी...

भारतात आढळलेल्या एकूण कोरोना रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण मुंबईत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतात आढळलेल्या एकूण कोरोना रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण मुंबईत आढळले आहेत. मुंबईतल्या 24 प्रभागांपैकी डी ई, जी दक्षिण आणि के पश्चिम या चार प्रभागांमध्ये सर्वाधिक कोरोना...

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या पुणे जिल्हा कार्यालयाची लाभार्थी निवड समिती...

पुणे : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या पुणे जिल्हा कार्यालयाची लाभार्थी निवड समिती बैठक मा. जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सदर बैठकीस सदस्य सचिव...

डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधातील ३४ फौजदारी गुन्ह्यांबाबत न्यायालयात सुनावणी सुरू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधातील ३४ फौजदारी गुन्ह्यांबाबत मॅनहटन इथल्या फौजदारी न्यायालयात सुनावणी सुरू असून मंगळवारी ४ एप्रिलला त्यांनी याप्रकरणी आपण दोषी नसल्याचा दावा...

यंदाचा अर्थसंकल्प हा सर्वसमावेशक आणि प्रगतीशील आहे- मंत्री नितीन गडकरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यंदाचा अर्थसंकल्प हा सर्वसमावेशक आणि प्रगतीशील असल्याचं रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. देशाला नव्या जगाच्या पायाभूत सुविधा देणारा हा अर्थसंकल्प...

अन्न व औषध प्रशासनातर्फे दौंड तालुक्यात गुळ उत्पादकावर कारवाई

पुणे : अन्न व औषध प्रशासनाने दौंड तालुक्यातील खामगाव फाटा, कासुर्डी येथील दोन गुऱ्हाळ घरांवर धाडी टाकुन २ लाख १९ हजार ६०० रुपये किंमतीचा सुमारे ७ हजार ३१३ किलो...