सहकार क्षेत्रात धान्य साठवणूक क्षमता वाढवण्यासाठी, १ लाख कोटी रुपयांच्या योजनेला मंजुरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सहकार क्षेत्रात धान्य साठवणूक क्षमता वाढवण्यासाठी, १ लाख कोटी रुपयांच्या योजनेला केंद्रीय मंत्रीमंडळानं आज मंजुरी दिली. त्यासाठी आंतरमंत्रालयीन समिती स्थापन करायला, आणि या समितीला अधिकार...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर अखंड तेवत असलेल्या ज्योतीला अभिवादन

मुंबई : सामाजिक न्याय विभाग आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर अखंड तेवत असलेल्या ज्योतीला अभिवादन करण्याचा कार्यक्रम येथील कुपरेज-ओवल मैदान येथे झाला. यावेळी...

विधानभवन येथे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते ध्वजारोहण

मुंबई : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या हीरकमहोत्सवी वर्धापन दिनानिमित्त सकाळी 8 वाजता विधानभवन येथे विधानसभा अध्यक्ष श्री. नाना पटोले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कोरोना विषाणूच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर परस्परांमध्ये योग्य अंतर...

ऊर्जा मंत्रालयातर्फे हरित हायड्रोजन आणि हरित अमोनिया उत्पादनाकरिता नवे धोरण जारी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऊर्जा मंत्रालयानं नवीकरणीय स्त्रोतांचा वापर करून हरित हायड्रोजन आणि हरित अमोनिया उत्पादनासाठी हरित हायड्रोजन आणि हरित अमोनिया धोरण जारी केलं आहे. भविष्यात जीवाश्म इंधनाची जागा...

देशभरात काल कोरोनाचे १००७ नवे रुग्ण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात काल कोरोनाचे १००७ नवे रुग्ण आढळले तर २३ जणांचा मृत्यू झाला. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जाहीर केलेल्या आकडेवारीत म्हटलंय की देशात कोरोना संसर्ग झालेल्याची संख्या आता...

भारत जगाशी स्वतःच्या शर्तीवर व्यवहार करणार – परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय पातळीवर कुणाच्याही प्रभावाखाली न राहता भारत आता जगाशी स्वतःच्या शर्तीवर व्यवहार करेल, असं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. ते रायसीना संवादात बोलत...

राज्याच्या विधानसभेत यंदा २४ महिला आमदार

मुंबई : राज्य विधानसभेच्या निवडणुकीत यंदा २४ महिला आमदार निवडून आल्या आहेत. गेल्या विधानसभेच्या तुलनेत ही संख्या दोननं अधिक आहे. विधानसभेच्या एकूण तीन हजार दोनशे सदतीस उमेदवारांपैकी महिला उमेदवारांची...

श्रीलंकेत राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीलंकेत राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला असून सर्वच उमेदवार नागरिकांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. श्रीलंका पीपल्स पार्टीचे राष्ट्रपतिपदाचे उमेदवार गोताबाया राजपक्षे यांनी म्हटलं...

अमेरिकेतून एका खासगी कंपनीचं यान अंतराळात झेपावलं

नवी दिल्‍ली : अमेरिकेत एका खासगी कंपनीच्या अंतराळ यानातून नासाचे २ अंतराळवीर अवकाशात झेपावले. फ्लोरिडा इथल्या केनेडी स्पेस सेंटरमधून झेपावलेले हे यान आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रात जाणार आहे. त्यासाठी त्याला...

प्रधानमंत्र्यांनी सौरव गांगुलीच्या प्रकृतीची केली चौकशी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांना दूरध्वनी करून त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. प्रधानमंत्र्यांनी गांगुली दाम्पत्यांशी बोलून प्रकृतीत लवकर सुधारणा...