पी.व्ही सिंधु हिचा ऑल इंग्लंड खुल्या बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत दुसऱ्या फेरीत प्रवेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑल इंग्लंड खुल्या बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत महिला एकेरीत भारताच्या पी.व्ही सिंधु हिनं दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. पहिल्या फेरीसाठी झालेल्या सामन्यात सिंधु हिनं मलेशियाच्या सोनिया...

पिच ब्लॅक 2022 युद्ध सरावामध्ये सहभागी होण्यासाठी भारतीय हवाई दलाची तुकडी ऑस्ट्रेलियाला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पिच ब्लॅक 2022 युद्ध सरावामध्ये सहभागी होण्यासाठी भारतीय हवाई दलाची तुकडी ऑस्ट्रेलियाला पोहोचली आहे. आठ सप्टेंबरपर्यंत हा युद्ध सराव होणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या वायुसेनेनं आयोजित केलेल्या या...

पुणे विभाग नैसर्गिक आपत्‍तीवर मात करण्‍यास सज्‍ज

पुणे : पुणे विभागातील पुण्‍यासह सातारा, सोलापूर, सांगली आणि कोल्‍हापूर जिल्‍हे येणा-या नैसर्गिक आपत्‍तीशी मुकाबला करण्‍यास सज्‍ज असून गतवर्षी उद्भवलेली परिस्थिती पुन्‍हा निर्माण होणार नाही, यासाठी आवश्‍यक ती खबरदारी...

‘एसटी’चे स्टेअरिंग आता महिलांच्या हाती; १५० महिला चालकांची भरती

मुंबई : एसटीत महिला वाहक असतानाच आता चालक म्हणूनही महिला दाखल होणार आहेत. एसटीकडून ‘चालक-वाहक’ म्हणून केल्या जाणाऱ्या भरतीत १५० महिलांची निवड झाली असून ऑगस्ट महिन्यापासून त्यांचे एक वर्ष...

पाकिस्तानने केले शस्त्रसंधीचं उल्लंघन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाकिस्ताननं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करत काल जम्मू-कश्मीरमधल्या पुछं जिल्ह्यातल्या देगवार क्षेत्रात नियंत्रण रेषेजवळ गोळीबार आणि तोफांचा मारा केला. पाकिस्ताननं काल संध्याकाळी साडे सहाच्या सुमाराला नागरिक...

राज्यपालांनी साधला विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद

पुणे विभागाने कोरोनासाठी केलेल्या उपाययोजनांबाबत केले समाधान व्यक्त  पुणे : कोरोनाविरुध्दच्या लढयात राज्यातील प्रशासकीय यंत्रणा खूप चांगले  काम करीत असून प्रशासकीय यंत्रणेबरोबरच अन्य स्वयंसेवी संस्थांनाही सहभागी करुन घ्यावे असे राज्यपाल...

बदलत्या हवामानामुळे जगातला सगळ्यात मोठा हिमनग लवकर वितळण्याची शक्यता

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बदलत्या हवामानामुळे जगातला सगळ्यात मोठा हिमनग येत्या दहा किंवा त्याहीपेक्षा लवकर वितळण्याची शक्यता एका अहवालात व्यक्त केली आहे. अमेरिकेतल्या ओहियो विद्यापिठानं केलेल्या एका अभ्यासात पापूआ आणि...

अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठीचा शासन आदेश जारी

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात ऑक्टोबर - नोव्हेंबर मध्ये अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठीचा शासन आदेश जारी करण्यात आला. या नुसार खरीप पिकांसाठी प्रती हेक्टर आठ हजार रुपये, तर...

महात्मा फुले कर्जमाफी योजनेची मुदत वाढवाविण्याची मागणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शेतकऱ्यांसाठी सुरु केलेल्या महात्मा फुले कर्जमाफी योजनेची मुदत, कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, येत्या ३० जूनपर्यत वाढवावी, आशी मागणी माजी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी...

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरांवर सक्तवसुली संचालनालयाचे छापे

मुंबई (वृत्तसंस्था) : सक्तवसुली संचालनालयानं आज राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर इथल्या घरांवर छापे घातले. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्याविरोधात केलेल्या आरोपानंतर देशमुख...